परदेशात पीएचडी करायचीय? काळजी करू नका, शिक्षणासाठी मोदी सरकार देतंय 20 लाख रुपये, जाणून घ्या काय...
Education News : भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत, अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना परदेशात पीएचडीसाठी 20 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळते.
marathi.abplive.com