Weight Loss: वजन कमी करायचं आहे? सकाळच्या नाश्त्यात काय खावं ते जाणून घ्या
Web Stories: वजन कमी करायचे असल्यास सकाळचा नाश्ता हलका, प्रथिनयुक्त आणि फायबरयुक्त असावा. ओट्स, मूग डाळीचा चीला, पोहे आणि मोड आलेली कडधान्ये हे उत्तम पर्याय आहेत.
lokshahi.com