Kaju Modak Recipe: घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा मुलांच्या आवडीचं काजू मोदक, जाणून घ्या स्टेप बाय...
साहित्य काजू, मिल्क पावडर, साखर, पाणी. बारीक चाळूण घ्या काजूला पल्स मोडवर पावडर करा, नंतर बारीक चाळणी करून घ्या. त्यानंतर तयार पावडरमध्ये मिल्क पावडर मिसळून हलक
saamtv.esakal.com