मुंबई-पुणे फक्त २५ मिनिटांत; पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक तयार, याचा भारताला फायदा कसा होणार?
India's firts Hyperloop test track थायूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्रासच्या डिस्कव्हरी कॅम्पसमध्ये स्थित हा ट्रॅक देशाच्या हाय-स्पीड वाहतूक उद्दिष्टांमध्ये प्रगती दर्शवतो....
loksatta.com