Instagram Picks : इंस्टाग्राममध्ये ‘पिक्स’ फीचरची एन्ट्री; एकदम भारी अन् गेमचेंजर, एकदा बघाच
Instagram Picks Feature : सोशल मीडियातील लोकप्रिय अॅप इंस्टाग्रामने वापरकर्त्यांना एकमेकांशी अधिक जवळ आणण्यासाठी नवीन फीचर ‘पिक्स’ फीचर आणण्याची तयारी सुरू केली
esakal.com