VIDEO: 'पैशाची वाट पाहू नका', 70 वर्षांच्या आजोबांचा लाखमोलाचा सल्ला, तब्बल 10 मिलियन लोकांनी...
त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्याला आतापर्यंत जवळपास १०.६ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओला प्रचंड प्रेम मिळत आहे.
marathi.ndtv.com