Filter
Exclude
Time range
-
Near
नांदेड, लोहा, अहमदपूर, लातूर रोड आणि बोधन, मुखेड, लातूर रोड या रेल्वेमार्गांसाठी सर्वेक्षण सुरू करण्याविषयी केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री @AshwiniVaishnaw जी यांना संसदेच्या मागील अधिवेशनादरम्यान पत्र दिले होते. परंतु अद्याप सर्वेक्षण सुरू न झाल्यामुळे आज पुन्हा मा. रेल्वेमंत्री महोदयांना भेटून पत्राद्वारे पाठपुरावा केला असता वरील मार्गाच्या सर्वेक्षणाचे आदेश त्यांनी दिले असून सर्वेक्षणाचे काम पुढील आठवड्यात सुरू करण्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना केली आहे. या वेळी सोबत मा. खासदार श्री @mpsshrangare जी उपस्थित होते. हे दोन्ही रेल्वेमार्ग सुरू झाल्यास परिसरातील उद्योग, व्यापाराच्या वाढीसह प्रवाशांचीही मोठी सोय होणार आहे. #रेल्वेमार्ग #पाठपुरावा #railwayline #PPCUPDATE #BJPNANDED #CentralRailway
7
16
253
श्रीरामजन्मभूमी मंदिरात श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्त दि. 22 जानेवारी रोजी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहिर केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, मा.उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार... #रामलल्लाहमआयेहैमंदिरवहीबनायाहै #मोरेरामघरआयेहै #RamMandirPranPratishtha #rammandir #ayodhya #PPCUpdate
3
57
सूर्य पुत्रो दीर्घ देहो विशालाक्षः शिवप्रियः। मन्दचारः प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनिः ॥ आज राम घाट,जूना मोढ़ा, "शनि मंदिर" येथे मनोभावे दर्शन घेऊन आरती करून प्रसाद घेतला. यावेळी शनी मंदीर चे सोनू महाराज,सत्तू महाराज, माजी महानगर अध्यक्ष प्रवीण साले, गंगाधर जोशी, बालाजी बच्चेवार, संतोष-कालू ओझा, राज यादव, अनिल हजारी आदी उपस्थित होते. #शनीमंदीर #रामघाट #नांदेड #आरती #PPCupdate #प्रसाद
1
3
71
देश ने किया जो हम पर विश्वास, उस विश्वास को मजबूत बनाना हैं | रुकना नही हैं थकना नही हैं, बस आगे ही आगे चलते जाना है || #पंतप्रधाननरेंद्रमोदी #भोकर #भाजपा #ओबीसीमोर्चा #नांदेड #योजना #ModiKiGuarantee #9YearsOfModiGovernment #9YearsOfSeva #Nanded #marathwada #BJP4IND #BJP4Maharashtra #BJP4Nanded #ppcupdate #नांदेडलोकसभा
6
18
181
आज नवी दिल्ली संसद भवन येथे केंद्रीय रेल्वेमंत्री मा.ना.श्री. अश्विनी वैष्णव जी यांची येथे भेट घेऊन नांदेड-बिदर नादेड-लातुर निजामाबाद -मुखेड-लातुर तसेच मुंबई -नांदेड- हैदराबाद या रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस गाडी विविध विषयांवर चर्चा केली. त्याप्रसंगी मा. खा. व्यंकटेश काब्दे,जेष्ठ पत्रकार शंतनु डोईफोडे, शेतकरी नेते गुणवंत पाटील हंगरगेकर, मा. अध्यक्ष प्रवीण साले, अजयसिंह बिसेन,चैतन्य देशमुख, मिलींद देशमुख ,राजा खंडेराय देशमुख,बालाजीराव बच्चेवार आदींची उपस्थिती होती. #Parliament #Railway #NewDelhi #Vandebharat #Train #Ppcupdate #Nanded @AshwiniVaishnaw @raosahebdanve @RailMinIndia
1
4
17
335
जिल्हा परिषद कर्मचारी दुर्गा माता मंडळ नांदेडच्या वतीनं आज माझ्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी मेरी माटी,मेरा देश उपक्रमा अंतर्गत सेल्फी विथ माती हा कार्यक्रम देखील पार पडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रणिताताई देवरे-चिखलीकर,बालाजी बच्चेवार,मिलिंद देशमुख,अनिल पा.खानापूरकर,शेलेश करहाळे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम,रणजीत गजभारे अध्यक्ष, योगेश वाघ सचिव, विजय थोरात कोषाध्यक्ष, धनंजय वडजे, जीवन कांबळे,संजय राऊत, अशोक कासराळीकर, ज्ञानेश्वर वानखेडे- कार्याध्यक्ष, गजानन शिंदे खजिनदार, राजेश जोंधळे लेखापरीक्षक, कमल दर्डा प्रसिध्दी प्रमुख,शाम गुंडावार, सचिन गुंडाळे,शिवसांभ चड्डू,आनंद सावंत, प्रमोद गायकवाड, बालाजी घुमलवाड, गिरीश जोशी, भास्कर कापसे, प्रकाश उराडे, टी.जी. रातोळीकर, बालाजी अटकळे, सुनिल कदम, ओमकार पांचाळ यांच्यासह संयोजन समितीचे सर्व सदस्य,पदाधिकारी,कर्मचारी बंधू भगिनी यांच्यासह आदिजण उपस्थित होते. #नवरात्री #उत्सव #Navratri #Nanded #नांदेड #ppcupdate #मेरामातीमेरादेश
2
4
64
महाराष्ट्र राज्याचे महसूल,पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री मा.श्री राधाकृष्णजी विखे पाटील यांनी आज आमच्या "साईसुभाष" वसंतनगर #नांदेड येथील जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी समस्त नांदेड जिल्ह्याच्या आणि चिखलीकर परिवाराच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. समवेत नांदेड महानगर,ग्रामीणचे कार्यकर्ते,पदाधिकारी आदिजण उपस्थित होते. @BJP4Maharashtra @RVikhePatil #PPCUpdate
1
6
18
282
केंद्रीय बंदरे, जहाज उद्योग, जलवाहतूक आणि पर्यटन राज्य मंत्री श्री श्रीपादजी नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @shripadynaik #birthday #PPCUpdate
1
1
8
137
#MonsoonSession2023 दुसरा आठवडा, दुसरा दिवस... आज केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री आदरणीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांची आज संसद भवन परिसरात सदिच्छा भेट झाली. #ppcupdate @narendramodi @PMOIndia @BJP4India @nitin_gadkari @Dev_Fadnavis @cbawankule @PranitaDeore
2
3
20
293
नांदेड देगलूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करताना पालकमंत्री मा.ना.श्री @girishdmahajan साहेब माझ्यासह आमदार रामपाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी डॉ.अभीजित राऊत, जिल्हापरिषद च्या सी.ओ.मीनल करनवाल,भाजपा प्रदेश सचिव देविदासजी राठोड भाजपा जिल्हाध्यक्ष @DrSantuk25921 माजी आमदार सुभाष साबणे, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण टक्करवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, राजेंद्र तोटावाड, बीलोली भाजपा तालुका अध्यक्ष श्रीनिवास नरवाडे, व सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. #नांदेड #देगलूर #अतिवृष्टीग्रस्त #पाहणी #पालकमंत्री #ppcupdate @narendramodi @PMOIndia @JPNadda @AmitShah @Dev_Fadnavis @cbawankule
5
37
997
दखल वृत्तपत्रांची | Media Coverage देगलूर जनता दरबार #9YearsOfModiGovernment #9YearsOfSeva #देगलूर #marathwada #नांदेडलोकसभा #BJP4IND #BJP4Maharashtra #BJP4Nanded #ppcupdate #bjp4degloor
2
4
19
345
सात्वनपर भेट.. कैलास नगर, नांदेड चे प्रतिष्ठित नागरिक कै. देवराव चिंचोलीकर सर यांच्या दुःखद निधनानंतर आज निमित्ताने त्यांच्या घरी भेट देऊन त्यांचे परिवाराचे सांत्वन केले. यावेळी माझ्यासोबत महानगर अध्यक्ष प्रवीण साले , साहेबराव गायकवाड, अनिलसिंह हजारी,रवी भरसवाडकर , व्यंकठ उमनवार , मुळे, राजू क्षीरसागर, साहेबराव यादवराव बेंद्रीकर उर्फ नंदू पाटील हे उपस्थित होते #सात्वन #भेट #नागरिक #कैलाशनगर #दुःख #निधन #ppcupdate
2
15
265
कै.नरहर कुरुंदकर त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी माझ्यासोबत महानगराध्यक्ष प्रवीण साले, प्रजावाणी संपादक शंतनू डोईफोडे , प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन बापू देशमुख, महेश खोमणे, मनपा मा. विरोधी पक्ष नेते दीपक सिह रावत, संघटन सरचिटणीस विजय गंभीरे,,अनिल सिंह हजारे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. #ppcupdate @narendramodi @PMOIndia @BJP4India @BJP4Maharashtra @AmitShah @Dev_Fadnavis @cbawankule
1
10
22
429
विसावानगर नगर,नांदेड : सात्वनपर भेट .. नांदेड शहरातील प्रसिद्ध व्यवसायीक श्री कैलासचंद्रजी काला यांच्या सौभाग्यवतींचे काल दुःखद निधन झाले.या निमित्ताने त्यांच्या घरी भेट देऊन त्यांचे परिवाराचे सांत्वन केले. #सात्वनभेट #परिवार #महावीरकॉलनी #नांदेड #ppcupdate
2
8
122
महावीर कॉलनी ,नांदेड: सात्वनपर भेट .. नांदेडचे भूमिपुत्र जिल्हा कृषीअधिक्षक श्री.उदयकुमार नलावडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. मुख्यकार्यकारीधिकारी जि.प.नांदेडचे स्वीय सहाय्यक श्री अभय नलावडे यांचे ते जेष्ठ बंधु होते.या निमित्ताने त्यांच्या घरी भेट देऊन त्यांचे परिवाराचे सांत्वन केले. #सात्वनभेट #परिवार #महावीरकॉलनी #नांदेड #ppcupdate
1
3
20
640
भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या महाविजय-२०२४ या कार्यशाळेला भिवंडीतील अंजुर येथे आज सुरूवात झाली असून या कार्यशाळेस भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस @CTRavi_BJP जी, प्रदेशाध्यक्ष @cbawankule जी, केंद्रीय मंत्री @DrBhagwatKarad जी, केंद्रीय मंत्री @MeNarayanRane जी, केंद्रीय राज्यमंत्री @KapilPatil_ जी यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह उपस्थित राहिलो. #bjp #BJP4IND #BJPGovernment #ppcupdate #MahaVijay2024
8
23
178
कुरुळा ता.#कंधार येथे मोदी@9 महा-जनसंपर्क अभियानांतर्गत विकासतीर्थ,कार्यकर्ताओ सोबत शिदोरी, जनता दरबार कार्यक्रमातील काही क्षणचित्रे... #9YearsOfModiGovernment #9YearsOfSeva #marathwada #Nanded #BJP4IND #BJP4Maharashtra #BJP4Nanded #ppcupdate
6
17
488
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, महाराष्ट्र विधान सभेमधील पहिले आमदार, महाराष्ट्र भाजापाचे पहिले प्रदेशाध्यक्ष स्व. रामभाऊ म्हाळगी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #RambhauMhalgi #PPCupdate
3
9
149