Filter
Exclude
Time range
-
Near
अंजू ताईंनी दाखवलेल्या प्रामाणिक पणाला मनापासून सलाम. पुण्याच्या सदाशिव पेठेत २० नोव्हेंबरच्या सकाळी नेहमीप्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या कचरावेचक कर्मचारी अंजू माने यांना सफाई करत असताना एक बॅग सापडली. त्यामध्ये औषधांबरोबरच दहा लाख रुपयांची रोख रक्कम होती. एका क्षणात लखपती होण्याची संधी चालून आली असताना अंजू ताईंनी ती संधी हसत नाकारली. गेली वीस वर्षे या परिसरात काम करणाऱ्या अंजू ताईंनी लगेच परिसरातील ओळखीच्या लोकांच्या मदतीने मालकाचा शोध सुरू केला आणि १० लाख रुपये मालकाला परत केले आणि प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले. #पुणे #पुणेकर #सदाशिवपेठ #Pune #PMC #Punenews #punecity #Punekar #Puneblogger #sadashivpeth #maharashtra #trending #trendingreels #women
2
2
49
20 Nov 2025
शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #SocialMedia #influencermarketing #PuneInfluencers #PMC #Blogger #ReelStar #reelsvideo #PuneBlogger #PuneFood #PuneTravel

2
485
17 Nov 2025
शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #SocialMedia #influencermarketing #PuneInfluencers #PMC #Blogger #ReelStar #reelsvideo #PuneBlogger #PuneFood #PuneTravel

1
702
मुंबई व्यापारी पेठ 😍 गणेशोत्सवाच्या निमित्ताने मराठी नवं उद्योजकांना प्रोत्साहन देणारी भव्य मुंबई व्यापार पेठ’ महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेना द्वारे आयोजित करण्यात आली आहे 🤩 . दिनांक: 21 ते 24 ऑगस्ट वेळ: सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत स्थळ: स्काउट हॉल छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर (प) . #marathiudyojak #manse #marathibusiness #marathimanus #mumbaivyaparipeth #mumbaikar #punekar #puneblogger #mumbai #dadar #maharashtra
2
30
193
2,337
Hello Friends in PUNE, we are happy to announce that we have started listing projects of your city. Now can you check #Vastu compliance rating of the listed properties before you take a final decision. JITNI ACCHI RATING UTNA ACCHA VASTU Visit: huntvastuhomes.com/pune-maha… #pune #punefoodie #puneblogger #punekar #punecity #vastu #vastushastra #vastutips #vastuexpert #properties #flats #realestate #puneproperties #punerealestate #apartments #apartmentsearch
3
933
आज सिंहगड रोड येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात काकड आरती करण्याचा योग आला. यावेळी माजी आमदार श्री. कुमारजी गोसावी यांचीही भेट झाली. तसेच मंदिरात उपस्थित भाविकांशी संवाद साधला. . . . #diwalipahat #diwali💥 #happydiwali #pune #punecity #punekars #puneblogger #parvati #parvatividhansabha #elections #assemblyelections #changeinparvati
1
3
53
Raj Thackeray Criticizes UGC, Government for Removing Dr. Ajit Ranade, Urges Correction thebridgechronicle.com/news/… #Punenews #Punecityupdate #punetraffic #puneupdates #trendingnews #punetrends #Punecityguide #puneblogger #ugc #rajthackeray

1
2
196
कसबा मतदार संघातील रेशनिंग घोटाळा दोन दिवसात बाहेर काढणार कसबा टीम मनसे . . . . #mnsadhikrut #mns #rajsaheb #rajthackeray #thackeray #cm #maharshtra #rajsahebthackeray #punecity #puneblogger #punekars #chairty #humanity #instagram #instalike #virel #virelreels #ᴠɪʀᴇʟ #rashan
9
91
1,439
पुणेकरांच्या हक्काच्या, कॅन्सर हॉस्पिटलसाठी !! पुणेकरांच्या हक्काची मंगळवार पेठेतील कॅन्सर रुग्णालयासाठीची जागा खासगी बिल्डरला देण्याचा रस्ते विकास महामंडळाचा निर्णय हा महायुतीचा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार आहे, या भ्रष्ट सरकारला नोटांचा हार पाठवून काँग्रेस पक्षातर्फे निषेध नोंदविण्यात आला. #punecity #punecity #hospital #pune #cancer #maharashtra #trending #trendingreels #punekar #maharashtra #iyc #rahulgandhi #puneblogger #iycmaharashtra #explore #explorepage #adolan #RohanSurvasePatil
2
14
117
2
25
817
AT PUNE AIRPORT, 2 DAYS AFTER IT OPENED… #punecity #puneblogger #puneairport #punediaries #punekar #pune
3
196
आरोग्य विभागात ही घटना घडली असून पुणे महापालिकेत कशा प्रकारचा कारभार चालला आहे तेच आता कळेनासं झालंय... गेली अडीच वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पत्ता नाही. लोकांची कामे या प्रशासन राज मध्ये अडकून पडली आहेत. आणि आता हे काय चाललंय तेच कळेना... . . . #punecity #pune #punekar #puneblogger #puneinstagrammers #punenews #punemuncipalcorporation #pmc #health #crime #punecrime #parvati #maharashtra #crimerate
2
21
अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा साजरा होत असताना त्याच श्रद्धायुक्त भावनेने काँग्रेस तर्फे प्रभू रहाळकर राममंदिरात श्रीरामाची महाआरती करण्यात आली. प्रभू #जयश्रीराम #श्रीराम #shriram #rammandirayodhya #shrirambhakt #sabkeram #pune #punecity #puneblogger #sadashivpeth
1
4
82
Recently visited Poona Club in Pune, Maharashtra—such a delightful experience! Enjoyed a perfect blend of fun activities, cherished family moments, and a fantastic atmosphere. . . . #nidhidalmia #nidhidalmiaharp #puneclub #pune #punecity #puneblogger #mumbai #punetimes #poona
3
169
राष्ट्रीय पुस्तक न्यास भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रकाशक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मुख्य संयोजक श्री राजेश पांडे, न्यासाचे अध्यक्ष श्री मिलिंद मराठे यांनी अत्यंत सुरेख पद्धतीने केले आहे. #PuneBookFestival #MannKiBaat #GuinessWorldRecord #ReadIndiaCampaign #pune #Maharashtra #punecity #puneblogger #punekars #puneevents #punebookfair #punebookclub #punebookcafes #mybookmystory #punereaders #bookreview #BookLovers #bookfestival @PandeRajeshBJP
2
1
5
172
सांस्कृतिक पुण्यनगरीत अनुभवला भारावणारा ‘पुस्तक मेळा’ पुणे पुस्तक महोत्सवास भेट दिली आणि ज्ञानाच्या भांडाराची अनुभूती घेतली. एक मस्त सायंकाळ असंच म्हणावं लागेल. नॅशनल बुक ट्रस्ट आयोजित फर्ग्युसन महाविद्यालयात या पुस्तक महोत्सवाला भेट देऊन मनसोक्त खरेदी केली. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री राजेश जी पांडे यांनी या महोत्सवाचे शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक संयोजन केले असून चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाले आहेत, ही आनंदाची आणि समाधानाची गोष्ट म्हणावी लागेल. पुणेकरांचा हा साहित्य आणि संस्कृतीचा ठेवा मनाला खूपच भावला. #PuneBookFestival #MannKiBaat #GuinessWorldRecord #ReadIndiaCampaign #pune #Maharashtra #punecity #puneblogger #punekars #puneevents #punebookfair #punebookclub #punebookcafes #mybookmystory #punereaders #bookreview #BookLovers #bookfestival
3
9
282
A heartfelt thank you, Honorable Prime Minister @narendramodi ji, for your inspirational leadership, vision, and guidance! 🙏 Grateful for the opportunity to learn and grow under your able guidance. #PuneBookFestival #MannKiBaat #GuinnessWorldRecord #ReadIndiaCampaign #pune #Maharashtra #punecity #puneblogger #punekars #puneevents #punebookfair #punebookclub #punebookcafes #Leadership #Gratitude
Commendable effort to spread the joys of reading. Compliments to those involved.
5
130