Scissors Tips : घरच्याघरी कैचीला धार कशी लावायची? करा 'हा' जादूई उपाय
How to sharpen scissors at home? : शिवनकाम करणाऱ्या व्यक्तींना नेहमी कैचीचा वापर करावा लागतो. कैचीची धार गेल्यावर ती घरच्याघरी झटपट पुन्हा लावता येते. त्यासाठी या सिंपल ट्रिक्स फॉलो केल्या पाहिजेत.
saamtv.esakal.com