डायबिटीज असलेल्या पुरुषांना 'इरेक्टाइल डिसफंक्शन'चा त्रास का होतो, उपाय काय? तज्ज्ञांचं उत्तर जाणून...
Erectile Dysfunction Sexual Desire, Diabetes Connect: डॉ. अंबरिश मिथल यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार आज आपण डायबिटीज व लैंगिक दुर्बलतेचा संबंध व उपाय जाणून घेणार आहोत.
loksatta.com