Filter
Exclude
Time range
-
Near
झारखंड के जामताड़ा जिले में अब खेती की तस्वीर बदल रही है। केंद्र सरकार की प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान #PM_KUSUM योजना के तहत सोलर आधारित सिंचाई प्रणालियों ने किसानों के जीवन में खुशहाली ला दी है। अब किसान बिजली या डीजल के भरोसे रहने के बजाय सौर ऊर्जा #Solar_Power का उपयोग कर सालभर खेतों की सिंचाई कर पा रहे हैं। #Jamtara #PMKusum #SolarIrrigation #JharkhandNews #FarmerSuccess #SolarPower #AtmanirbharKisan #GreenEnergy #AgricultureIndia #JamtaraUpdate #ModiSchemes #SolarPump #FarmingInnovation #JharkhandFarming @DDNewsHindi @ddjharkhand @dcjamtara
1
2
82
太陽光発電システムの設置速度、効率、安全性を向上させるAI搭載ロボット youtu.be/KiMDBOGixl4 #robot #ArtificialInteligence #construction #solar_power #CleanEnergy #RenewableEnergy #sustainable #Maximo #AES
18
57
2,491
معاونیت اقتصادی ریاست‌الوزرا می‌گوید که نشست نوبتی کمیتۀ بین‌الوزارتی سرمایه‌گذاری دربارۀ طرح‌های تولید برق آفتابی و ایجاد مارکیت تجارتی برگزار شد. جزئیات کامل را در لینک زیر بخوانید: shorturl.at/rVS61 #برق_آفتابی #مارکیت_تجارتی #سرمایه_گذاری #Solar_Power #Trade_Market #Investment_
5
1,099
⚡ The Special Economic Zone at Al Dhahirah has inaugurated a state-of-the-art #solar_power system as part of its infrastructure development projects. The smart energy solution reduces carbon emissions and achieves cost savings of up to 25%. This sustainable project reflects the strategic shift toward renewable energy and supports economic development, driven by national expertise and a forward-looking vision for the Sultanate of #Oman.
@abenergy_om
⚡المنطقة الاقتصادية الخاصة بمحافظة #الظاهرة تدشّن نظام طاقة شمسية حديث ضمن مشاريع البنية الأساسية، بطاقة ذكية تقلّل الانبعاثات الكربونية وتحقق توفيرًا يصل إلى 25٪ في التكاليف. - مشروع مستدام يعكس التوجه نحو الطاقة المتجددة ويدعم التنمية الاقتصادية، بسواعد وطنية ورؤية مستقبلية واعدة لسلطنة عمان. @abenergy_om
2
6
959
आकांक्षी जिला कोरबा ने आदिवासी विकास के क्षेत्र में देश भर के लिए एक नई मिसाल कायम की है। विशेष रूप से कमजोर जनजाति समूह यानि पीवीटीजी पहाड़ी कोरबा समुदाय के लिए जिला प्रशासन ने देश का पहला हाऊस प्लस सोलर मॉडल शुरू किया है जहां पीएम जनमन पक्के आवासों के साथ ही मुफ्त सोलर बिजली की सुविधा दी जा रही है। #solar_Power #PVTG #Chhattisgarh @KorbaDist @ChhattisgarhCMO @DPRChhattisgarh @MoRD_GoI @vijaysharmacg
2
5
61
A 22.75-megawatt solar power generation project was completed and inaugurated in the Naghlu area of Surobi district in Kabul on Tuesday, officials said. Full details are available at the link below tinyurl.com/mv99mnxy #Solar_power #Plant #IEA_officials #Views #Surobi_district
1
5
624
4 Nov 2025
डिस्ट्रीब्यूशन युटिलिटी मीट (DUM) २०२५' विद्युत वितरण उपयुक्तता नववी वार्षिक परिषदेचे मुंबई येथे उद्घाटन संपन्न.. #Renewable_Energy #Green #Maharashtra #Solar_Power #Smart_Grid #Sustainable #Development
3
4
65
4 Nov 2025
मुंबई येथे "डिस्ट्रीब्यूशन युटिलिटी मीट (DUM) २०२५" म्हणजेच विद्युत वितरण उपयुक्तता नवव्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन संपन्न झाले.. इंडिया स्मार्ट ग्रिड फोरम, AIDA, MSEDC आणि टाटा पॉवर यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेत ऊर्जाक्षेत्रातील नव्या तंत्रज्ञान, धोरणे आणि वितरण व्यवस्थेतील सुधारणा यांवर सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्र राज्य स्वच्छ आणि हरित ऊर्जा क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत राज्यात तब्बल २७,६७४ मेगावॅट हरित ऊर्जा निर्मिती झाली आहे. ज्यामुळे महाराष्ट्र हरित ऊर्जेच्या क्षेत्रात देशातील अग्रगण्य राज्य ठरले आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून राज्याने मोठी झेप घेतली असून सध्या एकूण ११,७०३ मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. यात ग्रिड-कनेक्टेड सौर प्रकल्प, छतावरील सौर प्रणाली आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत होणारी निर्मिती यांचा समावेश आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांना स्वस्त, स्वच्छ आणि टिकाऊ ऊर्जेचा लाभ मिळत आहे. राज्य शासनाने आठ ग्रीन हायड्रोजन उत्पादकांसोबत सामंजस्य करार केले असून यातून १,०१० KTPA (किलो टन प्रति वर्ष) उत्पादनाची अपेक्षा आहे. या प्रकल्पांमुळे सुमारे २,९१,३०० कोटी रुपयांची गुंतवणूक येईल, ५.६७ दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि सुमारे ६८,००० रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यासोबतच लघु जलविद्युत, कृषी व औद्योगिक कचरा तसेच नगरपालिका घनकचऱ्यापासूनही मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जात आहे. शेतापासून कारखान्यापर्यंत उपलब्ध संसाधनांचा उपयोग करून राज्याची ऊर्जेची गरज भागवली जात आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत पीएम सूर्यघर-मुक्त बिजली योजने अंतर्गत राज्यातील सर्व सरकारी इमारतींवर सौर यंत्रणा लावण्यात येणार आहे. एकूण ३३,५१५ इमारतींवर सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यात येतील. पीएम-कुसुम बी योजनेद्वारे देशभरात ९,०३,४४४ सौर पंप बसवण्यात आले असून त्यापैकी महाराष्ट्रात तब्बल ५,१०,००० सौर पंप बसवण्यात आले आहेत. हा विक्रम राज्याच्या ऊर्जाक्षेत्रातील नेतृत्व अधोरेखित करतो. राज्य सरकारने “नवीकरणीय ऊर्जा धोरण २०२०” अंतर्गत १७,३६० मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य ठेवले असून त्या दिशेने महाराष्ट्र ठामपणे पुढे सरकत आहे. यावेळी ऊर्जा विभागाच्या राज्यमंत्री सौ.मेघना साकोरे-बोर्डीकर, इंडिया स्मार्ट ग्रिड फोरम, AIDA, MSEDC आणि टाटा पॉवरचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. #Renewable_Energy #Green #Maharashtra #Solar_Power #Smart_Grid #Sustainable #Development
3
3
53
29 Oct 2025
राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या शासकीय कार्यालयीन इमारती आणि विश्रामगृहांवर सौर ऊर्जा संयंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून शासनाच्या ऊर्जास्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. राज्याच्या अपारंपरिक ऊर्जा धोरण २०२० अंतर्गत इमारतींच्या छतांवर सौर ऊर्जासंच प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे शासकीय इमारतींवरील वीज खर्चात अंदाजे ४० टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे, तसेच स्वच्छ ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढेल. पी.एम. सूर्यघर मुफ्त बिजली योजना आणि पी.एम. कुसुम योजना यांच्या माध्यमातून केवळ शासकीयच नव्हे तर घरगुती वापरकर्त्यांनाही अनुदान देऊन सौर ऊर्जेचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सौर ऊर्जा हा सर्वाधिक उपलब्ध आणि पर्यावरणस्नेही ऊर्जेचा स्त्रोत असून, राज्यातील प्रत्येक शासकीय इमारत ऊर्जास्वावलंबी बनविणे हे आमचे ध्येय आहे. #सौर_ऊर्जा #ऊर्जा #महाराष्ट्र #Renewable_Energy #Solar_Power #PM_SuryaGhar #CleanEnergy #Maharashtra
2
4
58
#Iranian #Energy Ministry inaugurated 205 megawatts of #solar_power plants and launched #construction of another 75 MW across the country on Tuesday, in #projects worth more than 84 trillion rials ($168 million), the #energy ministry said.   roydadnaft.ir/English/15548/
3
10
60
#Iran has connected 54 #megawatts of newly #built #solar_power plants to the #national grid, aiming to save 26 million cubic meters of #liquid_fuel in #thermal #power #generation. roydadnaft.ir/English/15421/

3
12
142
The SRTF has completed a #solar_power project for seven #water pumping stations in Northern #Aleppoin #Syria. After a 75% drop in local power capacity due to conflict, these systems now provideover 42,000 households with a reliable, #sustainablewater supply, cutting diesel costs, lowering emissions, and strengthening community #resilience. The SRTF Director General @Hanikhabbaz stated: “This project is a vital step towards strengthening community resilience and improving essential services. By replacing diesel generators with solar power, we reduce costs, enhance water supply reliability, and promote environmental sustainability, critical for the long-term well-being of thousands of households.” #SDG6 #SDG7 #SDG11 #SDG12 #SDG13 #SDG15 srtfund.org/news/917-the-srt…
2
8
876
#Iran’s Supreme #Economic Council has approved a $3.2 billion #investment from the National #Development Fund (#NDF) to support the #construction of 7,000 megawatts of #solar_power capacity, with a focus on #rooftop units, #officials said on Monday. roydadnaft.ir/English/?p=149…
3
10
66
19 Jul 2025
தொழில்துறைக்கு முழு அரசாங்க ஒத்துழைப்பு தனியார் முதலீடுகள் அதிகரிப்பு #Smart City-களில் #Rooftop & #Floating_Solar திட்டங்கள் விரைவாக நடைமுறைப்படுத்தப்பட்டன டெக்னிக்கல் சைடுல #Wind_Power #Solar_Power Combo – Grid Stabilityயை திறமையாக கையாண்ட #TNEB பங்கு 🔥🔥🔥
1
5
278
The central #Iranian province of #Markazi has significantly expanded its #solar_power #infrastructure, with 500 small-scale #solar #power plants connected to the national #grid, a senior #energy official announced. roydadnaft.ir/English/?p=145…
2
10
94
25 Jun 2025
राज्यात सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी सुरू असलेले सौर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे. हे प्रकल्प पूर्ण करताना गुणवत्ता ही सर्वोच्च प्राधान्याने राखली जावी, यासाठी संबंधित यंत्रणांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे. राज्य ऊर्जेसाठी स्वावलंबी व्हावं यासाठी ग्रामीण भागात, शासकीय इमारतींमध्ये, पोलिस वसाहती, शाळा, महाविद्यालयं आणि आरोग्य केंद्रांमध्ये सौर प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. यामुळे वीजबचत तर होईलच, शिवाय खर्चातही लक्षणीय घट होईल. पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करणे आणि कार्बन उत्सर्जन घटवणे हा या मागचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत सर्व शासकीय कार्यालये सौर ऊर्जेवर चालवण्याचं उद्दिष्ट आहे आणि २०३० पर्यंत राज्यातील ५०% वीजनिर्मिती अपारंपरिक ऊर्जा स्रोतांतून करण्याचा संकल्प आहे. याच दृष्टीने महाऊर्जाची नवीन प्रशासकीय इमारतही डिकार्बनायझेशन आणि स्वच्छ ऊर्जा या संकल्पनांनुसार उभारण्यात आली आहे. महाऊर्जा स्वनिधीमधून राबवण्यात येणाऱ्या योजना, अंदाजपत्रकास मान्यता, कुसुम पोर्टल, एक खिडकी सुविधा, ई-गव्हर्नन्स प्रकल्प, आणि रिक्त पदांची भरती या सर्व घटकांच्या माध्यमातून सौर ऊर्जा क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणीसाठी भक्कम पायाभूत घडामोडी सुरु आहेत. राज्याला स्वच्छ, शाश्वत आणि पर्यायी ऊर्जेच्या दिशेने घेऊन जाण्याचा आमचा निर्धार अधिक बळकट आहे. या बैठकीला राज्यमंत्री ना. मेघनाताई बोर्डीकर, महा ऊर्जाच्या महासंचालक डॉ.कादंबरी बलकवडे, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक श्री.विश्वास पाठक, संबंधित विभागातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. #सौर_ऊर्जा #ऊर्जा #Solar_Power #Green_Maharashtra #Sustainable_Future #RenewableEnergy #EnergyReform
5
8
143
फुलंब्री तालुक्यातील पोफळा हे मराठवाड्यातील पहिलं ‘सौरग्राम’ म्हणून ओळखलं जात आहे. इंड्युरस संस्थेच्या मदतीने आणि ग्रामस्थांच्या पुढाकाराने संपूर्ण गावात सौरऊर्जेचा प्रभावी वापर सुरू झाला आहे. गावातील प्रत्येक घरावर सौर पॅनल बसवण्यात आले आहेत. शाळांमध्ये सौर दिवे आणि पंखे लावून विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगलं व पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांसाठी सौर पद्धतीने चालणारे पंपसंच उपलब्ध झाले असून, जोडव्यवसायासाठीही मदतीचा हात मिळाल्याने ग्रामस्थांचं उत्पन्न वाढलं आहे. ऊर्जाबचत, स्वयंपूर्णता आणि पर्यावरण संवर्धन यांची त्रिसूत्री अंगीकारत पोफळा गावाने संपूर्ण मराठवाड्यासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. #सौर_ऊर्जा #फुलंब्री #सौरग्राम #ग्रामीणविकास #Solar_Power #Phulambri #Maharashtra #Sustainable_Village
9
43
10 Jun 2025
राज्यातील सर्व शासकीय कार्यालये डिसेंबर २०२५ पर्यंत सौरऊर्जेवर चालणार, अशी घोषणा मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली आहे. ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने’अंतर्गत ५ लाख सौर कृषी पंप बसवले गेले असून, १६,००० मेगावॉट क्षमतेचे सौर फीडर २०२६ पर्यंत कार्यान्वित होणार आहेत. १०० ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे बिल शून्यावर आणण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे.. २०३० पर्यंत ५२% वीज अपारंपरिक स्रोतांतून निर्मितीचे लक्ष्य आहे. ‘हरित इमारत’ उपक्रमातून या क्रांतीची सुरुवात झाली आहे.. ..आपले सरकार, गतिमान सरकार! #सौर_ऊर्जा #महाराष्ट्र #हरित_ऊर्जा #solar_power #Renewable_energy #Maharashtra
3
10
84
#Iran installed 600 MW of #solar_power capacity in 2021, a #fourfold increase from the previous year's 150 MW, according to #SATBA deputy head Alireza Parandeh Motlaq. roydadnaft.ir/English/?p=143…
11
183