📍 अक्षर विहार सोसायटी,साई नगर, वसई पश्चिम
🗓️ दि.१३-०४-२०२५
वसई पश्चिम साई नगर येथील अक्षर सोसायटीच्या नागरिकांची आज भेट घेतली. व त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्याचे लवकरच निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माझ्यासह सोसायटीचे सेक्रेटरी श्री.महेश भाई पटेल,हर्षित शहा,श्री.उत्तम कुमार, श्री.सिद्धेश तावडे,ॲड.सौ. साधना धुरी,श्री. मनोज शर्मा, श्री. कल्पेश चौहान,श्री. लालजी कानोजिया,श्री. बकुल मेहता, सौ. बबिता शर्मा, श्री. अरविंद पोछा, श्री.मलिक,श्रीमती कांचन सोनी, व सोसायटीतील रहिवासी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Problemsofcitizensinsociety #AksharSocietySainagar #Civilproblems #solvetheproblem #SNEHADUBEPANDIT #MLA #VASAI #BJP4VASAI