Editor, Anchor, CameraMan, soundrecoder, संपादक या सगळ्यांवर आजीवन बंदी घालण्याचा प्रस्ताव सादर करा म्हणावं !!! नका त्यांना नोकरी मिळाली पाहिजे ना त्या सगळ्यांना पुन्हा पत्रकारिता करता आली पाहिजे.
कारण महाराष्ट्राला व मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यामध्ये हे सगळेजण दोषी आहेत.