केंद्रीय गृह मंत्रालयाकडून बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना झेड श्रेणी सुरक्षा देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाने दलाई लामा यांच्या सुरक्षिततेसंदर्भात गृह मंत्रालयाला अहवाल सादर केला होता. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. झेड सुरक्षेअंतर्गत, दलाई लामा यांच्या सुरक्षेसाठी आता एकूण ३३ सुरक्षा कर्मचारी तैनात असतील. यात १२ कमांडो आणि ६ पीएसओंचा समावेश असेल. जे त्यांना २४ तास सुरक्षा प्रदान करतील. तसेच १० आर्म्ड स्टॅटिक गार्ड त्यांच्या निवासस्थानी तैनात असतील.
#LokmatNews#dalailama#zplussecurity#staticguard
If my shirt even has slightly excessive static and clings to my stomach I need to change or cover it in staticguard then deal with the smell overload from that
You must be talking about places like CNN and Social Media. I think you got it mixed up. I watched and listened to so many lies from Fredo aka the little brother Cuomo and Trevor plus every other media source including Fox all Media. Those are the real issues. Ruins lives