काही लोकांनी हिंदूत्व गहाण ठेवल्यामुळे एका मविआ मंञ्याची मराठी अधिकाऱ्याला त्याचे कर्तव्य बजावताना त्याची जात, धर्म काढून त्याच्या कुटुंबाला ञास देत असेल तर हे चुकीचे आहे. तो अधिकारी चौकशीला सामोरे जातो परंतु मविआचे मंञी अजूनही फरार आहेत हेच सर्व सांगून जाते.
#Supportmarathi