Navi Mumbai Airport: विमानसेवा सुरू, नेटवर्क गायब! नवी मुंबई विमानतळाची दूरसंचार कंपन्यांवर दरवाढ
मुंबई : नवी मुंबई विमानतळावर नुकतीच प्रवासी सेवा सुरू झाली, मात्र मोबाईल नेटवर्क नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विमानतळ प्रशासनाने वाय-फाय सुविधा उपलब्ध के
esakal.com