Filter
Exclude
Time range
-
Near
Stress आता चेहऱ्यावर नाही… watch मध्ये दिसायला लागलाय ⌚ पूर्वी रुग्ण visibly तणावात दिसायचे चेहऱ्यावर थकवा दिसायचा झोप नसल्याचं बोलण्यात जाणवायचं आता अनेक लोक externally perfectly normal दिसतात काम सुरू असतं screens सुरू असतात notifications सुरू असतात पण recovery थांबलेली असते पण शरीर quietly signal द्यायला सुरुवात करतं आणि आजकाल हे signals कधी कधी watch मध्ये दिसायला लागलेत ही फक्त technology ची गोष्ट नाही , ही आधुनिक lifestyle शरीरावर काय परिणाम करतेय त्याची एक नवीन भाषा आहे 1️⃣ शरीर सतत “alert mode” मध्ये राहायला लागलंय पूर्वी physical stress जास्त होता आता mental load जास्त आहे Brain rest घेत नाही म्हणून शरीरही पूर्ण recover होत नाही 2️⃣ Sleep झाली… पण recovery होत नाही अनेक लोक 7-8 तास झोपतात पण सकाळी freshness जाणवत नाही कारण शरीर bed वर असतं पण nervous system अजूनही शांत झालेलं नसतं 3️⃣ Stress हा फक्त मनाचा विषय नाही सतत stress मध्ये राहिल्यावर cortisol आणि stress hormones वाढू शकतात त्याचा परिणाम 👉 BP 👉 sugar 👉 cravings 👉 belly fat 👉 inflammation 👉 heart health यावरही दिसू शकतो 4️⃣ आजकाल अनेक लोक physically थकत नाहीत , ते mentally आणि metabolically drain होत असतात आणि अनेकांना हे आजार सुरू होण्याआधीच जाणवायला लागतं हे बाहेरून लगेच दिसत नाही पण शरीराच्या patterns मध्ये जाणवायला लागतं 5️⃣ Watch diagnosis करत नाही हे समजणं खूप महत्त्वाचं कोणताही gadget आजार diagnose करत नाही पण काही वेळा तो शरीरातील subtle changes दाखवू शकतो जे आपण दुर्लक्षित करत होतो 6️⃣ Data वाढतोय… पण self-awareness कमी होत चाललीय लोक numbers पाहतात पण स्वतःला ऐकत नाहीत 👉 थकवा 👉 irritability 👉 recovery कमी होणं 👉 शांत बसता न येणं 👉 सतत tired वाटणं हेही शरीराचे signals आहेत 7️⃣ Smart healthcare म्हणजे gadgets नाहीत तर योग्य वेळी शरीराचे signals समजून घेणं Technology awareness वाढवू शकते पण balance अजूनही झोप, routine, sunlight, movement, emotional health आणि lifestyle मधूनच येतं आज स्वतःला एक प्रश्न विचारा “मी खरंच जगतोय आणि recover होतोय की फक्त functional राहिलोय?” तुमच्या watch मध्ये stress / sleep / recovery alerts दिसतात का? Comments मध्ये तुमचा अनुभव नक्की लिहा कारण future healthcare फक्त hospital मध्ये नाही… ते हळूहळू आपल्या हातात येत चाललंय 📱⌚ Like ❤️ | Share | Subscribe Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL #SmartHealthcareRevolution #SmartPatientMovement #TrackToTransform #MetabolicHealth #DigitalHealth #JustForHearts
4
17
100
5,076
“You can’t improve what you don’t track.” You can’t grow what you don’t track. Whether it’s sales, habits, or leadership effectiveness; clarity begins with data. Tracking isn’t micromanagement. It’s how you turn guesswork into growth and intentions into outcomes. Measure it. Improve it. Multiply it. #BaseshGalaThoughts #TrackToTransform #BusinessClarity #MeasureWhatMatters #GrowthWithDiscipline #LeadWithData
1
4
32
Whether it's heart rate or distance, every stat matters when you’re leveling up. 🔁🔥 🛒 Shop now at amazon.in or in.amazfit.com #GameOnWithBip6 #AmazfitSmart #TrackToTransform
1
6
25
575
Our first #ScreenNewDeal Wales in person training has just started! don't worry if you couldn't make it. You can help put the Welsh screen industry on #TrackToTransform by following this page. We'll have online trainings up soon bit.ly/WalesSND
2