Central Railway: प्रवाशांना मोठा फटका! मध्य रेल्वेचा 3 दिवसांचा ब्लॉक, अनेक लोकल आणि गाड्या रद्द
Mumbai News: विद्याविहार स्थानकातील गर्डर बसवण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने तीन दिवसांचा रात्रीचा ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे कुर्ला ते भांडुप दरम्यान लोकल सेवा विस्कळीत होणार असून अनेक गाड्या रद्द...
lokshahi.com