मेट्रो किंवा रेल्वे प्रवास करताना VIP COACH ची मागणी करणाऱ्या हेमा मालिनी जी यांना देश आर्थिक संकटात असल्याचे समजत नाही का?..
त्यापेक्षा हेमा जी जशा CAR घेतात तसे स्वतःच्या वेतनाच्या पैशातून खासगी VIPCOACH घ्या आणि ज्या ठिकाणी प्रवास करायचा असेल त्या TRAIN ला स्वतः जोडून घेत जा!