Pune Nagpur Train : पुणे-नागपूर स्पेशल रेल्वे धावणार, वेळ काय, कुठे कुठे थांबणार?
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे-नागपूर-पुणे या मार्गावर विशेष वातानुकुलीत (AC) साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू करण्याचा
saamtv.esakal.com