मागच्या १०-१२ वर्षात दुनिया इकडची ती तिकडे झाली पण Java Selenium चे Interview काही केल्या बदलले नाहीत. २०१२, १५ तेच, २० आणि २३ ला काही वेगळे नाही. कधी तर Interviewer ने तोंडातून शब्द काढावा आणि प्रश्न आपणच पूर्ण करावा परिस्थिती होतेय. WindowHandles vs WindowHandle याच्या बाहेर या