Chocolate Pudding: मुलांसाठी बनवा घरच्याघरी चॉकलेट ब्रेड कॅरॅमल पुडिंग, वाचा सोपी अन् झटपट रेसिपी
साहित्य दोन कप दूध, २ अंडी, १ टेबलस्पून कोको पावडर, २ टेबलस्पून साखर, १ ब्रेड स्लाइस, ३ ते ४ थेंब व्हॅनिला इसेन्स इ. स्टेप 1प्रथम दूध गरम करून त्यामध्ये साखर व
saamtv.esakal.com