'मेटा'मध्ये कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवली जातेय? 'माऊस-ट्रॅकिंग' सॉफ्टवेअरमुळे टेक क्षेत्रात खळबळ
Meta Employees Protest : दिग्गज टेक कंपनी मेटाच्या नवीन 'माऊस-ट्रॅकिंग' सॉफ्टवेअरमुळे वाद निर्माण झाला आहे. हा आमच्या गोपनीयतेचा भंग असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
loksatta.com