Filter
Exclude
Time range
-
Near
यांसह शिक्षक व पालक उपस्थित होते. #nmcschool #nmc #schoolopening #shalapraveshotsav
42
शिक्षण विशेष सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा यांनी मनपा मुख्यालयात शिक्षण विभागाची (ता.30) आढावा बैठक घेतली. . #nmc #nagpur #educationforall #nmcschool #educationchairman
1
3
296
नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण व क्रीडा विभागातर्फे नागपूर विद्यापीठाच्या रविनगर येथील मैदानावर आयोजित केलेल्या शिक्षणोत्सव अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा घेतल्या जात आहेत. यात मुले उत्साहाने भाग घेत आहेत. . . #nmc #nagpur #games #school #nmcschool #sports #schoolcompitition
2
144
मनपा शाळेत मुलांना नवनवीन पद्धतीने शिक्षण दिल्या जात आहे. . . #nmc #school #nmcschool #learning #education #fun #students
2
141
मनपा शाळेत मुलांना नवनवीन पद्धतीने शिक्षण दिल्या जात आहे. . . #nmc #school #nmcschool #learning #education #fun #students
3
153
25 Oct 2025
माझी मनपा शाळा माझा अभिमान, देश सेवेला सलाम.🇮🇳 सिद्धार्थ शेवाळे - मनपा शाळा क्र. १७, कामगार नगरचा माजी विद्यार्थी, भारतीय सैन्यात देशसेवेत दाखल! 💂‍♂️✨ मनपा नाशिक. #school #Nmcschool #soldier #indianarmy #indianforces🇮🇳 #nmc #nashikmunicipalcorporation
6
316
20 Jun 2025
नाशिक मनपा शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु! 🏫 आजच जवळच्या शाळेत संपर्क साधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घ्या! #NashikSmartShala #FreeEducation #DigitalLearning #SmartClassroom #Admission #Students #NMC #QualityEducation #NMCSchool
3
255
#मिशन_नवचेतना या अभिनव उपक्रमांतर्गत मनपा शाळांमधील #डिजिटल_बोर्ड ची अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी.यांनी पाहणी केली. . . . #nmc #nagpur #missionnavchetana #reopened #schools #students #nmcschool #teachers
1
2
160
शाळा आणि महाविद्यालयाच्या १०० मीटर परिघातील पानठेले आणि तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री करणाऱ्यांवर नागपूर महानगरपालिका आणि सदर पोलीस ठाणे यांच्याद्वारे संयुक्त कारवाई करण्यात येणार . . . #nmc #nagpur #nmcschool #students #teachers #illigal #tobaccoshop #panshop
5
3
9
808
मनपा शाळेत इयत्ता 1 ते 10 च्या वर्गातील मुलींना 75 टक्के ते 90 टक्के उपस्थिती करिता - रु.3000 व 90 टक्क्यांवर उपस्थिती करिता रु. 4000 प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार . . . #nmc #nagpur #missionnavchetana #reopened #schools #students #nmcschool #teachers
1
4
302
“मिशन नवचेतना” या अभिनव उपक्रमाअंतर्गत मनपाच्या एम. ए. के आझाद माध्यमिक शाळेचा कायापालट करण्यात आला आहे. नाविन्यपूर्ण कल्पकतेने शाळेचे वातावरण चैतन्यमय झाले आहे.. . . #nmc #nagpur #missionnavchetana #reopened #schools #students #nmcschool #teachers
3
300
#मिशन_नवचेतना या अभिनव उपक्रमा अंतर्गत सायकल बँक योजनेअंतर्गत इयत्ता 8 वी ते 12 वी वर्गातील 3 किमी अंतरावरून येणाऱ्या गरजू मुलींना सायकल उपलब्ध करून देणार . . . #nmc #nagpur #missionnavchetana #reopened #schools #students #nmcschool #teachers
1
6
384
"मिशन नवचेतना" या अभिनव उपक्रमा अंतर्गत “ सुरेन्द्रगड शाळेचा" कायापालट करण्यात आला असून नाविन्यपूर्ण कल्पकतेने शाळेचे वातावरण प्रफुल्लीत झाले आहे. . . . #nmc #nagpur #missionnavchetana #reopened #schools #students #nmcschool #teachers
3
374
"मिशन नवचेतना" अंतर्गत मनपा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी खो-खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कुस्ती, सॉफ्टबॉल, ऍथलेटिक्स फिटनेस इ. खेळांसाठी 10 शाळांच्या मैदानाचे नूतनीकरण प्रस्तावित आहे. . #nmc #nagpur #missionnavchetana #nmcschool
2
423
"मिशन नवचेतना" या अभिनव उपक्रमा अंतर्गत “लाल बहादुर शास्त्री प्राथमिक शाळेचा" कायापालट करण्यात आला असून नाविन्यपूर्ण कल्पकतेने शाळेचे वातावरण प्रफुल्लीत झाले आहे. . . . #nmc #nagpur #missionnavchetana #reopened #schools #students #nmcschool #teachers
2
305
"मिशन नवचेतना" या अभिनव उपक्रमा अंतर्गत " कपिल नगर शाळेचा" कायापालट करण्यात आला असून नाविन्यपूर्ण कल्पकतेने शाळेचे वातावरण प्रफुल्लीत झाले आहे. . . . #nmc #nagpur #missionnavchetana #reopened #schools #students #nmcschool #teachers
2
280
मनपा शाळामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करण्याऱ्या "मिशन नवचेतना" या अभिनव उपक्रम अंतर्गत स्वतंत्र लायब्ररी कक्ष तयार करण्याचे प्रस्तावित आहे. #nmc #nagpurcity #nmcschool #shikshnotsav #MissionNavchetna #CSR #hanginglibrary #books #students
2
282
“मिशन नवचेतना” अंतर्गत मनपा शाळांमध्ये “डिजिटल बोर्डच्या” आधारे शिक्षक विद्यार्थ्यांना संवादात्मक पद्धतीने शालेय विषय शिकवतील… . . . #nmc #nagpur #missionnavchetana #firstdayofschool2024 #reopened #schools #students #nmcschool #teachers
2
275
"मिशन नवचेतना" या अभिनव उपक्रमा अंतर्गत "बिडीपेठ उर्दु शाळेचा" कायापालट करण्यात आला असून नाविन्यपूर्ण कल्पकतेने शाळेचे वातावरण प्रफुल्लीत झाले आहे. . . . #nmc #nagpur #missionnavchetana #firstdayofschool2024 #reopened #schools #students #nmcschool #teachers
2
1
347
१ जुलैपासून मनपाच्या सर्व शाळांच्या नवीन सत्राला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी सर्व शाळांमध्ये "मिशन नवचेतना" अंतर्गत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. . . #nmc #nagpur #missionnavchetana #firstdayofschool2024 #reopened #schools #students #nmcschool #teachers
1
1
2
256