SNI BREAKING NEWS | बदायूं
🔶 तेज बारिश के बीच आधी रात भरभराकर गिरा मकान
🔶 बड़ा हादसा टला, पूरा परिवार बाल-बाल बचा
🔶 घटना के समय परिवार बगल के मकान में सो रहा था
🔶 तेज धमाके की आवाज से मोहल्ले में मची अफरा-तफरी
🔶 मकान गिरने से घर का सामान मलबे में दबा
🔶 टीवी, फ्रिज, बर्तन, कपड़े और अनाज को भारी नुकसान
🔶 जरूरी दस्तावेज भी मलबे में दबने की सूचना
🔶 परिवार का आशियाना पलभर में हुआ खंडहर
🔶 पीड़ित परिवार का रो-रोकर बुरा हाल
🔶 स्थानीय लोगों ने प्रशासन से आर्थिक सहायता की मांग की
🔶 मेहनत-मजदूरी कर परिवार का पालन-पोषण करता है पीड़ित
🔶 सहसवान क्षेत्र के मोहल्ला मोहिउद्दीनपुर का मामला
🔶 #SNI#SNINews#BreakingNews#Badaun#Sahaswan#RainDamage#HouseCollapse#WeatherNews#ReliefDemand#UPNews#UttarPradesh#HindiNews#LatestNews#NewsUpdate#SNIBreaking
📍 Budaun, Uttar Pradesh, Reported By Ajaypal Yadav | SNI
@upgovt
अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी मा. देवेंद्रजींकडे निवेदन!
📍मंत्रालय, मुंबई
श्रीगोंदा तालुक्यात अलीकडे झालेल्या अतिवृष्टी व वादळी वाऱ्यांमुळे शेतकरी, नागरिक तसेच व्यापारी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची मंत्रालय येथे भेट घेऊन नुकसानग्रस्तांना तातडीने मदत व नुकसानभरपाई मंजूर करण्याबाबत निवेदन सादर केले.
संबंधित विभागामार्फत पंचनामे जलदगतीने पूर्ण करून शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, तसेच शेतकरी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्वरित आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी केली.
श्रीगोंदा तालुक्यातील जनतेच्या समस्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत.
#DevendraFadnavis#Maharashtra#RainDamage#FarmerWelfare#श्रीगोंदा#Shrigonda
Banana farmers in Jalgaon's Raver region have suffered major losses after unseasonal rain and hailstorms damaged large areas of standing crops. A video shared by MLA Rohit Pawar shows farmers expressing their distress as months of hard work were affected by the sudden weather conditions.
Rohit Pawar has urged the state government to immediately assess the damage and announce a special relief package for affected farmers. He also appealed to Agriculture Minister Dattatray Bharane to personally visit the region and review the situation on the ground.
The incident has once again highlighted the challenges faced by farmers due to unpredictable weather and the need for timely support during crop losses.
#Jalgaon#Raver#BananaFarmers#RainDamage#Punetimesmirror
बारामतीत वादळी वारा आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवारआज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी ते अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेणार असून नागरिकांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. दरम्यान, शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गोविंद बाग येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच शरद पवार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
.
.
.
#baramaticity#SharadPawar#MaharashtraNews#RainDamage#BreakingNews