संकेतस्थळ म्हणजे आभासी जगाला जोडणारा दुवा. सध्याच्या युगातील एक ओळख झाली आहे. व्यावसायिक संस्था असो वा उद्योग, या सर्वांसाठी संकेतस्थळ एक प्रभावी माध्यम झाले आहे.
tinyurl.com/sanketsthal#नोंद#म#संकेतस्थळ
आपण महाराष्ट्रीय लोक होलिका दहन म्हणजे होळी पेटवतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी धूळवड साजरी केली जाते. रंगपंचमी हा सण होळीच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो.
सर्व महाराष्ट्र धर्मियांना होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
#होळी#महाराष्ट्रधर्म#म