छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहगर्जना घुमणार... हिंदवी स्वराज्यासाठी, रयतेसाठी आणि मराठी मातीसाठी! 🚩🔥
अजय-अतुल आपल्या सुरांनी सजवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम! 🔥
सादर करीत आहोत, राजा शिवाजी अँथम 'छत्रपती'
संगीत: अजय-अतुल
नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसुझा.