Member of Parliament, India | Believes genuine solutions require pragmatism & dialogue, not just idealism & emotion | @Shivsenaofc

Joined July 2011
3,916 Photos and videos
I am grateful for the many requests to share my full 24-minute maiden speech in the #RajyaSabha from Friday, June 28th. Here it is for your kind perusal. I hope you find my views on the four opportunities for India meaningful and thought-provoking.
91
81
585
220,350
Another stabbing on a #Mumbai local train over a seat dispute is deeply disturbing. Just months after the killing of a college professor following a minor altercation, it reminds us how quickly petty disagreements can turn violent. Commuter safety must remain a top priority.
31
51
222
20,073
आज गिरगाव येथील गायवाडी, जे. एस. एस. मार्ग आणि खाडिलकर रोड समोरील परिसरात माझ्या प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या ३० सोलार लाईट्स व सौरऊर्जेवर आधारित पाथवे लाईट खांबांच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिलो. या उपक्रमामुळे परिसर अधिक सुरक्षित, प्रकाशमान आणि पर्यावरणपूरक होणार आहे. आज जगभरात सुरू असलेल्या भू-राजकीय घडामोडी, विशेषतः इराणमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, ऊर्जा स्वावलंबनाचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. सौरऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जेचा अवलंब करून आपण आयात होणाऱ्या तेल आणि वायूवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत आहोत. शाश्वत विकास आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि आत्मनिर्भर भारत घडविण्याचा हा सामूहिक प्रयत्न आहे. @mieknathshinde
2
6
21
1,138
Milind Deora | मिलिंद देवरा retweeted
मुंबईतील जे.जे. रुग्णालयाच्या विस्ताराला मिळणार आता नवी गती ! उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना जलदगतीने जमीन हस्तांतरणाचे दिले निर्देश ! @milinddeora #Shivsena #EknathShinde
12
19
739
If you want to hire great people and have them stay working for you, you have to let them make a lot of decisions, and you have to be run by ideas, not hierarchy. The best ideas have to win, otherwise good people don’t stay” ~ Steve Jobs
5
17
91
4,552
Milind Deora | मिलिंद देवरा retweeted
📍#नवी_दिल्ली | देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या समर्थ नेतृत्वाखालील एनडीए सरकारने १२ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या एनडीए गठबंधन संमेलनाला #शिवसेना पक्षाच्या वतीने उपस्थित राहिलो. यावेळी एनडीएमधील सर्व घटकपक्षांचे प्रमुख नेते आणि प्रतिनिधी उपस्थित होते. #Shivsena #EknathShinde #Maharashtra @narendramodi @AmitShah
57
325
1,102
13,597
Three months after I wrote to @AshwiniBhide highlighting the urgent need for mobile connectivity on Mumbai’s #AquaLine, I welcome the rollout of mobile services across its underground sections. My thanks to @MumbaiMetro3 & telecom operators for responding to commuters’ concerns & making the journey more convenient for millions of Mumbaikars. #MumbaiMetro @mieknathshinde
As a frequent commuter, I’ve written to Smt @AshwiniBhide, CEO, #MumbaiMetro Rail Corporation, highlighting the urgent need for mobile & Wi-Fi connectivity on #Mumbai’s Metro Aqua Line. @mieknathshinde
17
24
138
8,474
Milind Deora | मिलिंद देवरा retweeted
In the pipeline for close to 10 years, DCM Eknath Shinde has asked Mumbai City Collector Aanchal Goyal to fast track transfer of 11 acres of Richardson & Cruddas land in Byculla to JJ Hospital. @milinddeora took up the issue with Shinde who is Guardian Minister for Mumbai City.
1
5
30
2,185
आज बाळासाहेब भवन, मुंबई येथे नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी त्यांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा माझ्यासमोर मांडल्या. प्रत्येक प्रश्न गांभीर्याने ऐकून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेशी सातत्याने संवाद साधणे आणि त्यांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रयत्नशील राहणे ही माझी जबाबदारी आहे. आपला विश्वास आणि पाठिंबा हीच माझ्या कार्याची प्रेरणा आहे. @mieknathshinde
2
23
1,162
Mumbai’s recent tanker strike is a wake-up call. Water is an essential public service & no global city can allow its water security to be held hostage by private tanker operators. Until @mybmc builds a reliable public system, tanker operators must be strictly regulated.
36
48
214
12,084
I met #Maharashtra’s Deputy Chief Minister @mieknathshinde Ji and sought his support for transferring the 11-acre Maharashtra Government-owned plot currently held by Richardson & Cruddas to J.J. Hospital, This expansion will significantly strengthen cancer care, advanced medical services, medical education & research. Most importantly, it will benefit the thousands of needy patients who travel to #Mumbai from across Maharashtra for affordable treatment.
32
57
510
46,404
आज वरळीच्या वॉर्ड क्रमांक १९३ मधील श्री. सूर्यकांत पाटील यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश पार पडला. मुंबई आणि महाराष्ट्रातील मूळ रहिवासी मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या या वॉर्डमध्ये पाटील यांनी अनेक वर्षे जनसेवा केली आहे. ते यापूर्वी उबाठा गटाचे शाखाप्रमुख होते. तसेच महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत त्यांनी सुमारे ६,५०० मते मिळवली होती. उपमुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या नेतृत्वाखाली लोकसेवा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच दक्षिण मुंबईच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी माझ्यासोबत काम करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. त्यांची जनाधार असलेली कार्यशैली, संघटन कौशल्य आणि लोकांशी असलेला दृढ संपर्क लक्षात घेऊन मी त्यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत केले. त्यांच्या सहभागामुळे पक्ष संघटना अधिक बळकट होईल आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय देता येईल, असा मला विश्वास आहे.
2
50
2,665
जन्मभूमि समाचार पत्र के ९३वें वर्ष में प्रवेश के उपलक्ष्य में आयोजित विशेष कार्यक्रम में उपस्थित होकर मुझे अत्यंत हर्ष और गौरव की अनुभूति हुई। स्वतंत्र एवं राष्ट्रनिष्ठ पत्रकारिता की समृद्ध परंपरा को आगे बढ़ाने वाले जन्मभूमि ने पिछले नौ दशकों से अधिक समय से समाज को जागरूक, सशक्त और सत्य के प्रति प्रतिबद्ध रखने का महत्वपूर्ण कार्य किया है। पत्रकारिता के क्षेत्र में उसका योगदान अनुकरणीय और प्रेरणादायी है। इस वर्ष के विशेषांक “AI और मुंबई का जीवन” की संकल्पना वर्तमान समय के बदलते सामाजिक और तकनीकी परिदृश्य को समझने की दिशा में एक महत्वपूर्ण पहल है। कृत्रिम बुद्धिमत्ता और महानगर मुंबई के भविष्य पर होने वाला यह विमर्श निश्चित रूप से समाज को नई सोच और नई दिशा प्रदान करेगा। @JanmabhoomiGrp
1
5
24
1,740
Mumbai’s commuters deserve the highest standards of safety. In light of recent reports of BEST bus accidents, I have written to @myBESTBus Chairperson @officeoftrushna ji seeking a comprehensive review of wet-lease bus operations and stronger measures to enhance passenger safety. @mieknathshinde
19
27
115
9,333
आज दक्षिण मुंबई के कोलाबा विधानसभा अंतर्गत दाना बंदर क्षेत्र में जनता की सुविधा हेतु निर्मित शौचालय, जो लंबे समय से जर्जर अवस्था में था, उसके नूतनीकरण कार्य का शुभारंभ किया। स्वच्छता, स्वास्थ्य और नागरिक सुविधाओं को सुदृढ़ करना हमारी सर्वोच्च प्राथमिकताओं में से एक है। इस नूतनीकरण से क्षेत्रवासियों को बेहतर, सुरक्षित एवं स्वच्छ सुविधा उपलब्ध होगी। @mieknathshinde
1
24
1,281
Mumbai is likely to get something similar on the western waterfront as part of the proposed 170-acre Coastal Road Garden stretching from Breach Candy to Worli. That said, I completely agree that the eastern waterfront has enormous untapped potential. Happy to connect & exchange ideas.
When I say I want Mumbai’s eastern waterfront to be develop as a vision and as a cultural hub (left), this is what I mean, some iconic (right).
18
8
172
23,113
आज मी @DrSEShinde जी यांच्या सोबत जळगाव दौऱ्यावर गेलो. या दौऱ्यात मंत्री @GulabraoRPatil जी, माजी खासदार @UnmeshBPatil जी, आमदार @KishorAppaPatil जी आणि आमदार @Amolpatilparola जी देखील सहभागी झाले. लोकांपर्यंत पक्षाचे आणि @mieknathshinde जी यांचे विचार व विकासकामे प्रभावीपणे पोहोचत असल्याचे पाहून अत्यंत आनंद झाला. याचे संपूर्ण श्रेय जळगावमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जाते, जे मोठ्या संख्येने या दौऱ्यात सहभागी झाले. त्यांच्या मेहनतीमुळे आणि जनसंपर्कामुळे पक्ष अधिक बळकट होत आहे.
4
50
1,962
आज जळगाव येथे @JainIrrigation चे @AtulJISL जी यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कसा अधिक लाभ होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी मी @DrSEShinde जी आणि @Shivsenaofc चे सचिव @MiBhauChaudhari जी यांच्यासोबत गेलो होतो. स्वदेशीकरण, नवोन्मेष आणि शाश्वत कृषी उपाययोजनांप्रती या समूहाची असलेली कटिबद्धता पाहून मी अत्यंत प्रभावित झालो. जलसंधारण तंत्रज्ञानापासून ते शेतकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांपर्यंत, जैन इरिगेशन हे भारतीय उद्योगाचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. @mieknathshinde
1
2
41
2,072
I have nothing to do with that state, but this kind of bigoted thinking divides nations. Every state has produced heroes & criminals. Holding millions responsible for the actions of a few is prejudice. Judge individuals by their actions, not their birthplace.
Harshad Mehta Ketan Parikh Rajesh Mehta. Where are these people originally from?
30
28
181
19,620
Milind Deora | मिलिंद देवरा retweeted
A gentle reminder from the ocean: not everything needs to be rushed. 🌊✨
52
707
2,748
153,026
The images from today’s high-rise fire are a reminder that in skyscrapers, the first line of defence is the building itself until firefighters arrive. Functioning extinguishers, hydrants, sprinklers, alarms & trained occupants can contain a fire in its early stages. Municipalities must strictly enforce compliance & housing societies must regularly inspect & test these systems.
Jun 5
#Watch | A massive fire broke out in a flat on the 12th floor of a residential building in IVY County Society in Noida's sector 74 on Friday morning. Fire department teams rushed to the spot after receiving information about the incident. The society falls under the Sector 113 police station area. Read more: ndtv.com/noida-news/noida-se…
9
13
62
11,607