राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के तृतीय सरसंघचालक श्रद्धेय मधुकर दत्तात्रेय 'बालासाहब देवरस' जी की पुण्यतिथि पर उन्हें कोटिशः नमन।
श्रद्धेय बालासाहब देवरस जी ने सामाजिक समरसता और सांस्कृतिक राष्ट्रवाद के विचार को जन-जन तक पहुंचाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। सामाजिक भेदभाव के विरुद्ध जनजागरण का उनका अभियान, सेवा कार्यों के विस्तार, श्रीराम जन्मभूमि आंदोलन को वैचारिक आधार प्रदान करने तथा आपातकाल के विरुद्ध लोकतंत्र की रक्षा हेतु उनका योगदान राष्ट्रजीवन में सदैव स्मरणीय रहेगा।
सामाजिक समरसता, राष्ट्रसेवा और सांस्कृतिक चेतना के पुरोधा के रूप में उनका ध्येयनिष्ठ जीवन हम सभी को एक सशक्त, संगठित और आत्मगौरव से परिपूर्ण भारत के निर्माण हेतु निरंतर प्रेरित करता रहेगा।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक श्रद्धेय मधुकर दत्तात्रेय ऊर्फ 'बाळासाहेब देवरस' जी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम.
श्रद्धेय बाळासाहेब देवरस जी यांनी सामाजिक समरसता आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. सामाजिक भेदभावाविरुद्ध त्यांनी राबवलेली जनजागृती मोहीम, सेवा कार्यांचा विस्तार, श्रीराम जन्मभूमी आंदोलनाला दिलेला वैचारिक आधार आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले योगदान राष्ट्रजीवनात सदैव स्मरणीय राहील.
सामाजिक समरसता, राष्ट्रसेवा आणि सांस्कृतिक चेतनेचे अग्रदूत म्हणून त्यांचे ध्येयनिष्ठ जीवन आपल्या सर्वांना एका सशक्त, संघटित आणि आत्मगौरवाने परिपूर्ण अशा भारताच्या उभारणीसाठी निरंतर प्रेरणा देत राहील.