Official account of the Municipal Commissioner Dr. Abhijeet Chaudhari | महापालिका आयुक्त यांचे अधिकृत खाते @ngpnmc *For complaints: WhatsApp on 8600004746
And we go again!
In a move aimed at reducing carbon emission and air pollution, Nagpur Smart City launched 15 fully air- conditioned electric buses on city roads, the number of eco-friendly Aapli Buses plying in the city increased to 131.
#SmartCitykiSmartKahaani
4
14
31
3,051
Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त retweeted
For those who take care of us!
To prevent Manual scavenging and to provide dignity to sanitation workers, Nagpur Smart City has deployed IOT based Robotic Scavenger that resemble human limbs to clean sewer lines.
#SmartCities#SmartCitykiSmartKahaani
6
19
33
3,868
Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त retweeted
A multi-level, cost efficient, off-street Smart parking. Nagpur Smart City has developed the Parking to not only provide convenience but also help reduce parking violations, while promoting traffic management, making it accessible for all abilities.
#SmartCitykiSmartKahaani
मा.जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सपत्नीक तसेच मा.पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी आज रविनगर परिसरातील सी.पी.अँड बेरार शाळेतस्थित मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
#IVoteForSure#VoteKaregaNagpur#vote#मतदान#eci#election#chunavkaparv
4
6
17
2,056
Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त retweeted
याप्रसंगी मनपाचे मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, उपायुक्त श्री. प्रकाश वराडे, सहाय्यक आयुक्त श्री. महेश धामेचा, श्री. नरेंद्र बावनकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकर,अग्निशमन विभाग प्रमुख श्री.बी.पी. चंदनखेडे, जनसंपर्क अधिकारी श्री मनीष सोनी यांच्यासह इतर
1
2
2
633
Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त retweeted
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून व मनपा मुख्यालयातील तैलचित्राला पुष्प अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.
1
2
7
758
Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त retweeted
केवळ आगीच्या घटना नव्हे तर जेव्हाही संकटाची परिस्थिती येते त्यावेळी नागपूर शहरच नव्हे तर जिल्ह्यातही मनपाचे अग्निशमन जवान तत्परतेने कर्तव्य बजावतात - मनपा आयुक्त तथा प्रशासक #डॉ_अभिजीत_चौधरी@nmccommissioner@ngpnmc#Nagpur#Maharashtra
1
2
1
628
Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त retweeted
नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि #स्वीप चमू यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करिता आयोजित #रन_फॉर_डिस्टिंक्शन_मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हिरवा झेंडा दाखवित सुरूवात केली.
1
1
1
516
Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त retweeted
नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने सोसायटींसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने सोमवारी (ता.१५) कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये रहिवासी सोसायटींच्या प्रतिनिधींनी मतदानाची शपथ घेतली.
1
1
1
512
Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त retweeted
आम्ही जागरूक मतदार उघडू विकासाचं द्वारप्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आजच मतदार यादीत आपले नाव नोंदवावे. ऑनलाईन मतदार नोंदणी करण्यासाठी nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या.