Joined May 2009
286 Photos and videos
आईनं बिचारीनं लगेच औक्षण केलं पण या करंट्याला त्या माऊलीला वाकून नमस्कार करण्याचं सुचलं नाही.
1
39
हे वाचूनच ही बातमी फेक आहे हे समजायला हवं पण लोकांना ही खरी वाटते यातच उद्धव ठाकरे यांनी २०१९ पासून च्या कोलांट्या उड्या मारुन काय मिळवलं याचं उत्तर लपलेलं आहे. विश्वासार्हता इतकी रसातळाला गेलेली आहे की लोकांना असं वक्तव्य हे शक्य कोटीतील वाटत आहे! लोकहो, बातमी फेक आहे.
1
37
मोदींनी मेलनी बाईंना मेलडी चॉकलेट देणं काही जणांना फारच झोंबलं आहे. हो की नी रे राहुल बाबा? बरोबरच आहे त्यांचं. असं चॉकलेट देणं म्हणजे प्रतिगामित्व. खरं पुरोगामित्व म्हणजे हे देणं:
2
2
30
748
एकजात सगळे विरोधी पक्ष, कन्हैय्या कुमार पासून ध्रुव राठीपर्यंत सगळे उताणे पडल्यामुळे पुरोगाम्यांना आता झुरळ जनता पार्टी नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटचाही सहारा वाटू लागला आहे? बिचारे. फार वाईट अवस्था करुन टाकलेय यांची मोदींनी.
1
8
78
1,173
वांद्रे पूर्वच्या गरीब नगर येथील रेल्वे व कलेक्टर जमिनीवर अनधिकृत बहुमजली झोपड्या उभारून राहणाऱ्यांत मुस्लिमांची संख्या सगळ्यात जास्त आहे. हायकोर्टाच्या निर्णयानुसार कारवाई करून ती अनधिकृत वस्ती तोडल्यामुळे मुस्लिम बेघरांसाठी वक्फ बोर्डाने जमीन व घरे उपलब्ध करून द्यावीत.
1
6
91
2,062
एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण असतं तसं आपले लोकप्रतिनिधी सार्वजनिक वाहतूक साधनांतून लाक्षणिक प्रवास करीत आहेत सध्या.
4
57
मागे एकदा ट्विटरवर मी आदू बाळाला कमेंट मधे hello baby penguine म्हटलं तर त्याने मला डायरेक्ट ब्लॉकच करुन टाकलं. आज फेसबुकवर कमेंट मधे फक्त चूप येड्या म्हटलं तर फेसबुकवर पण डायरेक्ट ब्लॉक! Intolerance is indeed rising. देशात असहिष्णुता फारच वाढलीय.
2
1
41
1,311
जोसेफ विजय याच्या शपथविधी सोहळ्यात संपूर्ण वंदे मातरम गाण्यात आलं हा सुखद धक्का. बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांचा शपथविधी झाला त्यात भाजपने जे केलं नाही ते तमिळनाडूत टीव्हीकेने केलं.
7
104
नर्मदेत हजारो लिटर दूध ओतणं चूकच पण यावरुन सश्रद्ध हिंदूंना, हिंदू धर्म संस्कृतीला लक्ष्य करायला त्वेषाने पुढे सरसावणारे पुरोगामी जेव्हा भाजपच्या कुणा नेत्याने आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातला तर मागाहून तिथे गंगाजल आणि दुधाने शुद्धीकरण केलं जातं तेव्हा मात्र गप्प असतात. १/३
1
6
109
नव्यानेच पुरोगामी बनलेल्या उबाठा सेनेने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी हेच केलं तेव्हा एरवी अंधश्रद्धांवर आसूड ओढणाऱ्या सुषमा अंधारे सुद्धा मूग गिळून गप्प होत्या. २/३
1
2
61
आत्ताही जोसेफ विजयच्या पोस्टरला दोन लाख लिटर दुधाचा अभिषेक घातला जात असताना किंवा शाईफेकीनंतर शरद पवार गटाच्या लवांडेला दुग्धाभिषेक घातला जात असताना हे तथाकथित पुरोगामी तोंडाला कुलूप घालून बसले आहेत. दुटप्पी, तृतीय श्रेणीचे लोक म्हणजे ही पुरोगामी बांडगुळं. ३/३
1
4
51
भाजपच्या चंद्रकांत पाटीलांवर महापुरुषांच्या (तथाकथित) अपमान केल्या प्रकरणी मनोज गरबडे वगैरेंनी शाईफेक केली होती तेव्हा त्यांच्या अटकेला विरोध करणारा राष्ट्रवादी शप गटाचा लवांडे वारकरी स्वतःवर शाईफेक होते तेव्हा वेगळा सूर लावतो. यालाच पुरोगाम्यांची लबाडी आणि दुटप्पीपणा म्हणतात.
1
23
128
1,121
हे द्रविडी विजयला आत्ताच इतका खेळवतायत! काहीतरी करुन तो मुख्यमंत्री झाला जरी तरी फार काळ टिकाव धरणं कठीण आहे. अगदी नवखा आहे.
5
60
अचानक लॉटरी लागल्यासारखा विजय जोसेफ स्वतःच त्याने जिंकलेल्या जागांची संख्या बघून आश्चर्यचकित झाला असेल. हे अचानक मिळालेलं यश पचवण्यासाठी लागणारा राजकीय अनुभव त्याच्याकडे नाही. अतिशय नवखा आहे. १/३
4
1
129
21,288
काँग्रेसची कातडी पांघरलेल्या लांडग्याचा पाठिंबा स्वीकारून तो "बदलाच्या राजकारणाची" स्वप्रतिमा धोक्यात आणत आहे. असे करून तो आपल्या आधीच्या अनेक नेत्यांपेक्षा कणभरही वेगळा ठरत नाही. शरद पवार, अरविंद केजरीवाल आणि एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेसविरुद्ध लढा दिला, २/३
2
24
3,587
पण नंतर संख्याबाळासाठी त्याच पक्षासोबत निवडणुकीनंतर आघाडी केली. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकल्यास विजय जनतेचा कमावलेला विश्वास लगेचच गमावण्याचा धोका पत्करत आहे. अशाने तो वन इलेक्शन वंडर ठरायचा! ३/३
1
24
3,482
📢 भारतीय जनतेचा निर्णय स्पष्ट आहे - कोर्टाला रामाच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही असं सांगणाऱ्या सोनियाला - रामाला केवळ एक पौराणिक पात्र म्हणणाऱ्या राहुलला - कारसेवकांवर गोळीबाराचे आदेश देणाऱ्या मुलायमला - अयोध्येतील दीपोत्सवातील खर्चाला विरोध करणाऱ्या अखिलेशला १/३
1
1
11
202
- कुंभमेळ्याला फालतू म्हणणाऱ्या लालूला - वारकरी संप्रदायात प्रतिगामी घुसलेत म्हणणाऱ्या शरदला - माझ्या पांडुरंगाला मटण चालतं म्हणत एकादशीला मटण खाणाऱ्या सुप्रियाला - घरासमोर हनुमान चालीसा म्हटल्यामुळे अटक करणाऱ्या उद्धवला - गंगाजलाचा कलश पाहून थू करणाऱ्या राजला २/३
1
9
108
आणि आता... - जय श्रीराम घोषणेला आक्षेप घेणाऱ्या ममताला - सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरिया-कोविडशी करून समूळ उच्चाटनासाठी कॉन्फरन्स भरवणाऱ्या स्टॅलिनला... भारतीय मतदाराने त्यांची जागा दाखवून दिली आहे 💪🏽 ✊🏽👊🏽 🚩 ३/३
1
1
9
88
When Congress loses, Rahul Baba says, “This is our moral victory.” Now when Trinamool Congress loses, Mamata Didi says, “This is BJP’s immoral victory. Such Comedy!
3
85