Joined October 2024
246 Photos and videos
॥ हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा ॥ पुरुषोत्तम मासानिमित्त गणेशनगर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित कीर्तन सप्ताहात ह.भ.प. धनंजय महाराज ढोकळे यांच्या कीर्तनाला उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी माजी नगरसेवक श्री. दीपकजी पोटे, ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि असंख्य भाविक उपस्थित होते.
3
कोथरूडचे लोकप्रिय आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, समाजाप्रती असलेले कर्तव्य भाव जपण्याच्या उद्देशाने 'महिला सफाई कर्मचारी सन्मान सोहळा' आणि 'साडीरूपी भेटवस्तू' वितरण कार्यक्रम अत्यंत पार पडला.
3
रायगडावर घुमलेल्या त्या मंगल नादाने स्वराज्याच्या वैभवाचा नवा अध्याय सुरू झाला. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सर्व शिवभक्तांना शुभेच्छा! #ShivRajyabhishek #ChhatrapatiShivajiMaharaj #JaiShivray
17
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण फक्त झाडे लावण्याचा नव्हे, तर ती जतन करण्याचा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संकल्प करूया. कारण स्वच्छ, हिरवीगार आणि निरोगी धरणीच पुढील पिढ्यांसाठी उज्ज्वल भविष्य घडवू शकते. सर्व नागरिकांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
6
वंचित आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. साहेबांचे विचार, कार्य आणि लोकसेवेचा आदर्श सदैव प्रेरणादायी राहील. कोटी कोटी प्रणाम! #gopinathmunde
1
12
जनसामान्यांचे खंबीर नेतृत्व, कष्टकरी, वंचित आणि उपेक्षितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लोकनेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. #gopinathjimundesaheb
5
स्वरविश्वातील एक कोमल ‘सुमन सुगंध’ आज अनंतात विलीन झाला. ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने भारतीय संगीतसृष्टीतील एक स्वर्णिम अध्याय संपला. त्यांच्या अमर स्वरांचा वारसा रसिकांच्या मनात सदैव जिवंत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली!
1
25
कालच केलेल्या प्रत्यक्ष पाहणीनंतर, आज कोणतीही दिरंगाई न करता पूर्ण वसंतनगर परिसरात नाले व ड्रेनेज लाईनची संपूर्ण साफसफाई करण्यात आली. आगामी पावसाळा लक्षात घेता नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. #DrainageSystem #swachhta
6
"देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो." प्रखर राष्ट्रवाद, अथांग सोशिकता आणि अजोड देशभक्तीचे प्रतीक, थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस आणि विचारांस कोटी कोटी प्रणाम! #swatantraveersavarkar
6
भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा.श्री. नितीनजी गडकरी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @nitin_gadkari #nitingadkariji #BJP
1
1
64
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्यामागे खंबीरपणे उभ्या राहिलेल्या, त्याग, संघर्ष आणि मायेची मूर्ती असणाऱ्या मातोश्री रमाई (रमाबाई आंबेडकर) यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. #ramaiambedkar
13
📍 कराड सातारा जिल्ह्यात आयोजित प्रशिक्षण वर्गात ‘कार्यकर्ता विकास दायित्व’ या विषयावर मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उत्स्फूर्त उपस्थितीत हे विचारमंथन अभियान शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले.
1
6
राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती...! #Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
11
पुणे महानगरपालिका समाज विकास विभागातर्फे १० वी व १२ वी उत्तीर्ण गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर. पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावा. @PMCPune
2
13
थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रमन यांच्या ‘रमन इफेक्ट’ या महान संशोधनाच्या सन्मानार्थ साजरा होणाऱ्या ‘राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या’ सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! . . #NationalScienceDay #cvraman
24
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या लेखणीतून मराठी अस्मितेचा जो हुंकार उमटवला, त्याला वंदन करण्याचा आजचा दिवस. इतर भाषा शिका, जागतिक ज्ञानाची साधना करा, पण आपल्या 'माय मराठी'चा सन्मान आणि अस्तित्व कधीही विसरू नका,हा त्यांचा संदेश आजही आपल्याला अंतर्मुख करणारा आहे
1
26
मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपली संस्कृती, आपला इतिहास आणि आपली ओळख आहे. आजच्या या मंगल दिनी आपण आपली मातृभाषा जपण्याचा आणि ती समृद्ध करण्याचा दृढ संकल्प करूया. मराठी भाषेचा जयजयकार असो!
5
Punit Joshi retweeted
Feb 26
Declassified records and intelligence histories describe serious security vulnerabilities during the Nehru–Gandhi era. Accounts point to foreign intelligence penetration at high levels of governance. The issue was not perception — it was documented in published sources. #CompromisedNehru
72
794
1,586
184,133
संतश्रेष्ठ श्रीसंत एकनाथ महाराज यांना पुण्यतिथी निम्मित कोटी कोटी नमन ! . . #eknathmaharaj #संत_एकनाथ_महाराज
40