कळमेश्वर तालुक्यातील बुधला, सूसुंदरी व सावनेर तालुक्यातिल केळवद या गावात बैठक घेण्यात आली. यावेळी माझ्यासह प्रामुख्याने उपस्थित
मनोहरजी कुंभारे, प्रकाश टेकाडे, ईमेश्वरजी यावलकर, संदीपजी उपाध्ये, रामराव मोवाड़े, मंदार मगळ , स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.