वाॅर्ड क्र.२ येथिल बंदिस्त गटार योजनेचे काम अंतिम टप्प्यात कोलते पार्क,कावडे वस्ती, , साई सत्यम पार्क ते संगम हाॅटेल पर्यंत बंदिस्त गटार योजनेचे काम अंतिम टप्प्यात पुणे जिल्हा परिषदेचे मा. सदस्य रामभाऊ दाभाडे, मा.उपसरपंच समिर आबा भाडळे, ग्रा.पं. विद्यमान सदस्य सुधिर आबा भाडळे