Theatre | Film. Writer|Director. Indian. Marathi. Liberal. Secular. Human being. Ambivert

Joined January 2010
539 Photos and videos
विरोधी पक्ष जर सत्तेच्या चुकीच्या विचारधारेच्या किंवा चुकीच्या धोरणांच्या विरोधात आहेत तर त्यांनी सर्व सत्ताविरोधी आवाजांना आपल्यात सामावून घेतलंच पाहीजे. जर तूम्ही सत्तेसाठी राजकीय आघाड्या करू शकता तर सत्तेविरूद्ध उठणाऱ्या अराजकीय (सध्यातरी) आवाजाला पाठबळ किंवा गेला बाजार जाहीर समर्थन तर देऊच शकता! CJP हा आत्तातरी उत्स्फुर्त आवाज वाटतोय! त्याचा प्रामाणिकपणा /अप्रमाणिपणा येणारा काळ सिद्ध करेलच! तेव्हा योग्य ती भुमिका घ्यावी लागेल! पण ह्या घडीस उठणाऱ्या प्रत्येक आवाजाला बळकटी देणं हे सर्व विरोधी पक्षांचं कर्तव्य नाहीये का?! सत्तेत कोणीही असो, प्रत्येक सरकारवर अंकुश हर स्तरातून असायला हवा! प्रखर असायला हवा, तर आणि तरच सरकार उत्तरदायित्व मान्य करेल! ह्याच तर्कानुसार कलाकार आणि ह्या देशाचा नागरीक म्हणून ह्या आंदोलनाला सध्यातरी माझा पाठिंबा आहे!
1
2
9
383
असंतोष एकदम प्रकट होत नाही! तो वेळोवेळी वेगवेगळा थोडा थोडा साचत जातो आणि मग त्याच्या टिपींग पॉइंटला आला की एकत्रीतपणे फुटतो आणि ‘आवाज’ बनतो! काही म्हणू पहातो! ओरडून ओरडून स्पष्ट सांगतो की आता बास झालं! गृहीत धरणं बंद करा! सत्तेने जर मस्तवालपणे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर काय होतं ह्याची इतिहासात अमाप उदाहरणं आहेत! पण सत्तेची नशा अशी गोष्ट आहे की ती चढतेच! ती उतरवायला हा आवाज गरजेचा आहे! लोकशाहीसाठी
9
225
अपेक्षीतच होतं! मराठीत एक म्हण आहे, ‘कर नाही त्याला डर कशाला?!’ जर आपलं सगळं योग्यच आहे तर घाबरायचं कशाला?! असो!!
As expected Cockroach Janta Party’s account has been withheld in India.
2
183
Sameer Vidwans । समीर विद्वांस retweeted
Gas up by Rs. 2. Diesel up by Rs. 3. Petrol up by Rs. 3. Good G.D.P. growth.
25
78
734
19,557
डॉ. आनंद नाडकर्णी गेले! महत्वाचा माणूस गेला! मी भल्या भल्या उच्चशिक्षीत, विचारी लोकांनासुद्धा मानसिक आरोग्याबद्दल मनात टॅबू बाळगताना पाहीलय! अशा समाजात मानसिक आरोग्यासाठी आयुष्य खर्ची घालणारा, लोकांना मदत करणारा, त्यांचं आयुष्य सुसह्य करणारा मोठा माणूस गेला! 😔
17
312
Sameer Vidwans । समीर विद्वांस retweeted
8
68
2,799
Sameer Vidwans । समीर विद्वांस retweeted
बोललं तर आवडत नाही, झोडलं तर राग येतो अशी स्थिती महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांची आहे. हम करे सो कायदा अशा न्यायाने सत्ताधारी वागत आहेत. यांच्या शहाणपणावर मला अनेकदा शंका येते. अधिकारी तर फक्त थुंकी झेलायला ठेवलेयत. कुण्या शहाण्याने यांना घाटात उद्घाटनाचा स्टेज बांधायला सांगितला त्याचा जोड्याने सत्कार करायला हवा. कार्यक्रम खालापूर च्या फूड मॉल ला करून तुम्हाला लाँग ड्राइव्ह करून उद्घाटन करता आलं असतं. इतक्या उन्हात लाखो गाड्यांना कोंडीत अडकवून काय मिळवलं? कित्येक गाड्या तापल्यामुळे बंद पडल्या आहेत. त्यांना मदत करण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. तुमच्या नालायकपणामुळे या गाड्या बंद पडल्या आहेत, लोकांना त्रास झाला आहे. एखाद्या कार्यक्रमाचं ही आपत्तीत रूपांतर करणाऱ्या शासनाच्या संवेदनशीलतेबाबत मला शंका आहे. * ज्या ट्रोल्स ना तुम्ही आता कामाला लावणार आहात, त्या ट्रोल्स ना ही माझं सांगणं आहे, चुकीच्या गोष्टींची सुपारी घेताना रेट दहापट वाढवून घ्या. स्वस्तात काम करू नका. #MumbaiPuneHighway #Traffic #MissingLink
106
415
2,075
62,604
महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा! जिजाऊंचा… छत्रपती शिवाजी महाराजांचा.. थोर संतांचा.. शाहूमहाराज, फुले, आंबेडकरांचा.. सावित्रीमाई, सिंधूताईंचा.. शाहीर अमरशेख, हमीद दलवाई, अण्णाभाऊ साठ्यांचा.. आणि अश्या असंख्य थोर लोकांचा.. असा आपला हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. मी नशीबवान आहे अश्या थोर मातीत माझा जन्म झाला! जय महाराष्ट्र! 😊😊😊
1
43
वाचा वाचा वाचा वाचा वाचा वाचा वाचा वाचा मग बोला. जर बोलण्यासारखं काही असेल तर! वाईट वाटतं, राग येतो, कीवही वाटते जेव्हा लोक सारासार विचार न करता, समजून न घेता वाट्टेल ते अर्वाच्च, गलिच्छ भाषेत बोलत राहतात! त्यात तो लोकप्रतीनिधी असेल तर घृणा वाटते! असो! पण हे पुस्तक जरूर वाचा!
2
23
100
993
महामानवास त्रिवार वंदन! 🙏🙏🙏 जय भीम
3
31
295
वाऱ्यावर पिस अलगद फिरावं आणि आसमंतात गिरक्या घेत भरून रहावं, अगदी तसाच चिरतरूण आवाज हरपला! आशाताई 🙏
1
9
136
अनुकंपा तत्वावर नोकऱ्या मिळतात हे ठीक! पण अनुकंपा तत्वावर निवडणूक बिनविरोध व्हावी हे काही लोकशाहीत बरोबर नाही. गेलेल्या माणसाला आदरांजली वाहणे म्हणजे त्या व्यक्तीच्या तत्वावर काम करणारी दुसरी व्यक्ती निवडून देणे. मागे राहीलेल्या माणसांविषयी सहानुभूती आहेच. सहवेदनाही आहे. पण विधानसभेत प्रतिनिधित्व करायला, निवडून द्यायला जनतेसमोर इतरही योग्य पर्याय असायलाच हवेत. जनता अनुकंपा दाखवेलच! पण ते तिला ठरवू द्यायला हवं. असं वाटतं.
32
277
10,105
Sameer Vidwans । समीर विद्वांस retweeted
Sometimes Home is not a place, it’s a feeling 🤍 Watch SatyaPrem Ki Katha on Prime Video 🍿 #SajidNadiadwala #SatyaPremKiKatha @sameervidwans @TheAaryanKartik @advani_kiara
7
28
885
Some Restaurants are charging 25 Rs. extra. Reason?! ‘Sir woh gas ki problem chal rahi hai na, issliye’ Hmmmmmm
1
2
213
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा! 😊🙏😊
2
154
Haan ji bahaut oil storage tha na apne paas?! Log bina matlab ke chilla rahe the.
STORY | LPG shortage may force closure of many restaurants and hotels, cause massive job losses: Associations Restaurants and hotels across the country, especially in cities like Bengaluru, Pune and Mumbai, may be forced to shut operations if the ongoing crisis caused by the shortage of commercial LPG cylinders continues, associations representing the sector said on Tuesday, seeking urgent government intervention on the issue. READ | ptinews.com/story/business/l…
3
10
477
And all said and done. Wankhede is Wankhede! ❤️❤️❤️
12
294
Let’s not forget Shivam dubey’s contribution! 👏🏼👏🏼👏🏼
1
22
287