🌟 नागरिक सेवा 🌟
💡 स्ट्रीट लाईट सुरू ✅
🛠️ चेंबर दुरुस्त
साईनगर येथील रहिवासी श्री. विराज सोळंकी यांनी स्ट्रीट लाईट न चालणे व चेंबर तुटणे याबाबत माझ्याकडे तक्रार केली होती.
मी संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून अल्पावधीतच सर्व काम पूर्ण करून घेतले आहे.