Work in Progress

Joined October 2024
140 Photos and videos
ह्यांना शाळेत परत पाठवा आजपासून.
White stripes in front of Shivsena Bhavan. Who will blacken them?
1
44
शाळेत असताना अ वर्गात असल्यावर जेवढा फ्लेक्स केलाय परत तेवढा कधीच कोणत्याच गोष्टींवर केला नाही आयुष्यात. वेगळाच माज असायचा!
3
2
15
324
slayshyaaa retweeted
ही वाशिष्टी, महापूराच्या वेळी आमची घरंच्या घरं उध्वस्त करून गेली. या चिपळूणच्या कालुस्ते गावात आणि दाभोळच्या खाडीत शिरेपर्यंतच्या साऱ्या गावात ती तिच्या अधिकाधिकच्या निसर्गानं स्वतःचं सौंदर्य खुलवत जाते. ती जशी तिचं सुंदर दिसणं बहरवत जाते, ना तसंच येणाऱ्या प्रत्येक पिढीनं या पोराच्या vlog सारखं उग्र न होता..तिचं पावित्र्यही जपावं हीच प्रार्थना♥️
4
47
1,836
Lets go with the flow is the worst kind of thing to say in a relationship.
1
2
76
Unable to get Vo Nahin out of my head from MVA. Too addictive❤️
1
1
49
😑😑😑😑😑
GADKARI APPROVES LEGAL USE OF 100% ETHANOL, CALLS IT A MAJOR ALTERNATIVE TO PETROL INDIA CLEARS 100% ETHANOL FUEL AS AUTOMAKERS PREPARE TO LAUNCH COMPATIBLE VEHICLES TOYOTA, SUZUKI, HYUNDAI AND MG TO ROLL OUT 100% ETHANOL-COMPATIBLE CARS AFTER POLICY APPROVAL
8
310
NW!! Prosit Roy rarely puts a foot wrong when it comes to crime thrillers.
while he follows the evidence, she follows hope💔 #RaakhOnPrime, New Series, Watch Now
3
215
एक मैत्रीण आहे इचलकरंजीची, ती आज बोलता बोलता उशीला ऊसुशी बोलली. आधी समजल नाही काय बोलली विचारल्यावर म्हणाली आमचा गावाकडे म्हणतात. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावची एक वेगळीच डिक्शनरी आहे आणि किती अश्या शब्दांपासून आपण लांब आहोत. लय आवडला शब्द हा.
15
2
81
5,129
slayshyaaa retweeted
Folks, you may have missed that the monsoon missed the date of arrival in Mumbai by a week. You may also have missed the rising risk of Al Nino because your media is flagging off Al NaMo. Be careful. Be worried.
6
21
85
2,672
रात्री लाइट घालवतात आणि लगेच बाहेर पोरांचा किचाट असतो. लपा छुप्पी खेळायची असते ह्यांना चांदण्यांच्या प्रकाशात😑
1
17
381
नो डाउट दिल से चा पूर्ण एल्बम भारी आहे, पण ए अजनबी चा विषय वेगळा आहे. क्लासिक गुलजार!🌹❤️
16
416
वीकेंड वॉचिंग साठी काही ऑप्शन आहेत काय!?
10
13
3,654
slayshyaaa retweeted
गांधी के मूल्य, नेहरू की भावना और अंबेडकर की प्रतिबद्धता, ठीक वही बातें राहुल गांधी के शब्दों में प्रतिध्वनित होती हैं। प्रतिरोध और हमें जीवित रहने और लड़ने के लिए संस्थानों की तटस्थता की आवश्यकता नहीं है, यह इस योद्धा के आत्मविश्वास को दर्शाता है।

2
35
148
1,671
दुपारची भांडी घासून ठेवली ग्रिल मध्ये सुकायला, कबुतराने घाण केली त्यावर, आता परत ती सगळी भांडी घासायची😭
4
18
434
His Idea of a beautiful India. Love, compassion and resistance one day at a time!❤️
“The Congress Party’s role as many of you have stated, is to unite all of you together with love and affection.” My speech to the INDIA Alliance leadership on 8th June. youtube.com/watch?v=EorzeIgd…
1
11
410
मुंबई-पुणे-मुंबई ला १६ वर्ष पूर्ण झाली. सगळे भाग आवडतात पण पहिल्या पार्ट मधले संवाद तर तोंडपाठ आहेत. प्रेम, प्रेमात टिकून राहण, त्याच लग्न, नंतर संसारात रूपांतर किती छान असत हे समजलं. योग्य व्यक्तीच्या प्रेमात पडणं किती आशादायी आहे,आणि त्याची साथ असेल तर आयुष्य खूप सुंदर फुलत.
1
1
14
288
इश्क में हदसे ज्यादा शराफत ना हो हुस्न के बाग में जख्म दे जाएगी..... एकदा तरी अनुभव घ्यावा असा कार्यक्रम!❤️ सुखन🌻💛✨
23
369
पाऊस कुठे राहिलाय, एकतर आभाळ भरून येत नुस्त त्यामुळे अजून गरम होतय. लोकल ने प्रवास करणं नकोस झालय😭😭
5
26
947
लँगेस्ट सर्व्हिंग चा नाटक झाल असेल तर ह्याचबद्दल कोणी भ्र उच्चारेल का.
“Jaldi neeche aao. Aag aa gayi” (Come down quickly. The fire is here) Indian sailors shouting in panic after US Navy strikes hit their ship
7
269
slayshyaaa retweeted
23 year old Aditya Sharma from Himachal Pradesh was killed in the US strikes on a vessel off the Oman coast. A young Indian lost his life in a conflict that was never his. Have we heard a single strong condemnation from the Govt yet?
237
763
2,225
379,208