love to draw,love to watch tv series & movies.

Joined July 2013
99 Photos and videos
vijay marade retweeted
1
46
24
162
18 Aug 2025
शेवटचा 1 दिवस बाकी - "मानधन देऊन आमचे स्वप्नं गहाण ठेवू नका, आम्हालाही समान संधी द्या.","तुमच्या तात्पुरत्या उपायांनी आमचं भविष्य तात्पुरत करू नका." #justiceForPesaEmployee #ActNowForPesa #PesaAndolan #TribalRights #AdiwasiLivesMatter #Pesa_kayam_Niyukti #TribalYouthRecruiment
33
23
121
17 Aug 2025
📉 "2 दिवस उरले! आश्वासन पोकळ ठरले तर शासनाची विश्वासार्हता ढासळेल. निर्णय घ्या - आताच!", "पेसा क्षेत्रात मानधन, बिगर पेसा क्षेत्रात कायम नोकरी - हा भेदभाव सहन केला जाणार नाही." 45 दिवसाची मुदत संपत आहे आणि आमचा संयम पण. #justiceforpesaEmployee #ActnowForPesa #PesaAndolan #Tribal
43
26
142
16 Aug 2025
⚠️ "3 दिवस उरलेत! ‘शासन तुमच्या सोबत’ हे फक्त घोषवाक्य ठरू नये. आश्वासनाला कृतीची जोड हवी!", "न्यायालयाचा निर्णय अजून बाकी, पण आमच्या भविष्याचा निर्णय आधीच झाला आहे" #justiceForPesaEmployee #ActNowForPesa #PesaAndolan #TribalRights #Pesa_Kayam_Niyukti #PesaBharti_Anyay #Tribal
36
19
120
15 Aug 2025
💡 "4 दिवस राहिलेत! शासनाने वेळ नाही, तर विश्वास गमावला आहे. आता निर्णय हवा, शब्द नव्हे!" "भेदभावाविरोधात लढा-जागतिकीकरणाच्या युगात अजूनही आदिवासींना न्यायाची प्रतीक्षा! #justiceForPesaEmployee #ActNowForPesa #PesaAndolan #countDownToJustice #TribalYouth #Pesa_Kayam_Niyukti #PESA
1
40
27
125
vijay marade retweeted
मा. अशोक उइके साहेब आपण दिलेल पेसा भरतीच 45 दिवसांच आश्वासन पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे फक्त 4 दिवस बाकी आहेत. लवकर निर्णय घ्या. नाहीतर लवकरच उलगुलान तांडव होणार. जय आदिवासी 🏹 मानधन❌ कायमस्वरुपी नियुक्ती ✅ #pesabharti #Pesa @drashokuike_mla @Dev_Fadnavis @mieknathshinde
1
53
35
153
14 Aug 2025
💔 "5 दिवस बाकी... पोटासाठी काम, न्यायासाठी संघर्ष! लिखीत आश्वासन फसवं ठरू नये, हीच विनंती!" अद्यापही हालचाली दिसून येत नाही.सरकारने न्यायालयीन लढाई साठी तरी पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावला पाहिजे. #justiceForPesaEmployee #ActNowForPesa #PesaAndolan #TribalRights #delyedJustice
25
18
106
13 Aug 2025
🕰 "6 दिवस शिल्लक आहेत! एक निर्णय हजारो आयुष्य बदलू शकतो. विलंब म्हणजे दुर्लक्ष!" एक जाहिरात, एक परीक्षा, आणि दोन वेगळ्या नियुक्त्या = अन्याय. #justiceForPesaEmployee #ActNowForPesa #PesaAndolan #tribalRights #tribalYouthRecruitment #Pesa_kayamswarupi_niyukti #delayedJustice
46
28
156
vijay marade retweeted
मा. अशोक उइके साहेब पेसा भरतीच लेखी आश्वासन पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 6 दिवस बाकी आहेत. लवकर निर्णय घ्या. नाहीतर आदिवासी संघर्ष अटळ असेल. उलगुलान जिंदाबाद 🔥🏹 मानधन ❌ कायम स्वरुपी नियुक्ती ✅ #pesabharti #pesa @drashokuike_mla @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
31
21
122
12 Aug 2025
🙏 "7 दिवस उरलेत! आम्ही मागतोय स्थैर्य, नोकरी नाही तर न्यायदेखील नाही! आदिवासी तरुणांवर अन्याय थांबवा!" नवनियुक्त पेसा कर्मचाऱ्यांची गेल्या 9 महिन्यांपासून मानधन तत्त्वावर नोकरी देऊन होणारी उपेक्षा थांबवा. #justiceForPesaEmployee #ActNowForPesa #PesaAndolan #adivasirights #tribal
2
48
30
172
vijay marade retweeted
मा. अशोक उइके साहेब लेखी आश्वासनाच उत्तर द्या. ७ दिवस बाकी आहेत . एक जाहिरात, एकच दिवशी परिक्षा, एकच दिवशी निकाल ,मग नियुक्त्या वेगळ्या कश्या? आदिवासींवरच अन्याय का ? मानधन ❌ कायमस्वरुपी नियुक्ती ✅ #pesabharti #pesa l @drashokuike_mla @Dev_Fadnavis @mieknathshinde
1
49
33
173
11 Aug 2025
🔥 "8 दिवसात निर्णय न घेतल्यास आदिवासी विश्वासाची चिता पेटेल! आश्वासन देणाऱ्यांनी कृती दाखवावी!" आदिवासींचा गौरव फक्त 9 ऑगस्ट ला करणार का ? निर्णय द्या लवकर शेवटचे 8 दिवस राहिले आहेत.#justiceForPesaEmployee #ActNowForPesa #PesaAndolan #TribalRights #pesa_kayamswarupi_niyukti
3
51
40
177
10 Aug 2025
💔 "9 दिवस बाकी..पोटासाठी काम, न्यायासाठी संघर्ष! लिखीत आश्वासन फसवं ठरू नये, हीच विनंती!" वाटलं होतं सरकार जागतिक आदिवासी दिवसाचं औचित्य साधून काही निर्णय घेईल पण इथे काहीच हालचाली दिसत नाहीये. #justiceforPesaEmployee #ActNowForPesa #PesaAndolan #TribalRights #TribalYouth #Pesa
34
22
113
काय विडंबना आहे आज थाटामाटात सगळीकडे जागतिक आदिवासी दीन साजरा करण्यात आला पण त्याच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मानधन तत्त्वावर नोकरी देऊन दुय्यम वागणूक दिली आहे,निर्णय घ्या 10 दिवस बाकी आहे #justiceforPesaEmployee #actnowForPesa #PesaAndolan #tribalYouth #pesaRights #adivasidiwas
28
17
98
✊ संघर्ष आमचा जन्मसिद्ध हक्क आहे पण न्याय मिळणं हेही आम्हाला घटनेने दिलेला अधिकार आहे! ⏳ 11 दिवस उरलेत — वेळेत निर्णय घ्या! #justiceForPesaEmployee #ActNowforPesa #PesaAndolan #TribalRights #CountDownToJustice #pesa_kayamswarupi_Niyukti #AdivasiLivesMatter #11daystogo
1
37
24
147
📢 "12 दिवस शिल्लक! लिहिलेलं आश्वासन अजून निर्णयात का बदललं नाही? पेसा कर्मचाऱ्यांचे भविष्य अधांतरी आहे. सरकारने न्याय दिला नाही, तर ही नोकरी नाही – यातना आहेत!" #justiceForPesaEmpolyee #ActNowPesa #TribalRights #PesaAndolan #countDownToJustice #Pesa_Kayamswarupi_Niyukti #tribal
1
39
30
145
आम्ही निवड झालो, सेवा दिली, विश्वास ठेवला… पण सरकार अजूनही चाचपतोय? ⏳ 13 दिवसात उत्तर द्या – नाहीतर रस्त्यावर भेटू
49
29
147
💥 14 दिवस उरलेत आणि अजूनही सरकार मौन धारण करून बसलंय? पेसा कर्मचाऱ्यांचा संयम संपतोय… लिखित आश्वासन पाळा, अन्यथा संघर्ष अटळ! #justiceForPesaEmployee #ActNowForPesa #DelayedJustice #CountDownToJustice #TribalRights #PesaAndolan #Pesa_Kayamswarupi_Niyukti
42
22
132
"लिखीत आश्वासन = जबाबदारी" मा.आदिवासी विकास मंत्री यांनी आता ही जबाबदारी पार पाडावी. पेसा कर्मचाऱ्यांना योग्य हक्क मिळायलाच हवा! शेवटचे 15 दिवस राहिले आहेत,पण आमचे मन संभ्रमात आहे नक्की निर्णय घेतला जाईल की नाही. #justiceforPesaEmployee #ActNowForPesa #DelayedJustice #PesaAndolan
1
45
28
160
पेसा कर्मचारी सरकारचे शत्रू नाहीत, ते तुमचे सहकारी आहेत… त्यांना न्याय देणं हे तुमचं कर्तव्य आहे! 16 दिवस राहिले आहेत,वेळ सरत आहे आणि त्याबरोबर आयुष्य पण..निर्णय घेऊन टाका लवकरात लवकर. #justiceForPesaEmployee #actNowForPesa #tribalRights #PesaAndolan #countdownToJustice #tribal
1
39
27
142