एक वैतागलेला विद्यार्थी

Joined December 2022
2,864 Photos and videos
😷
46
58
510
51,716
I am kalam माझ्या वडिलांचा आवडता पिक्चर होता, जेव्हा जेव्हा कधी TV वर लागायचा तेव्हा आम्ही कायम सोबत बघायचो. आता कुठे लागलेला असला तरी बघायची हिंमत नाही होत...
Can't believe I used to write 😢
1
2
311
नवीन अकाउंटला कोणी भाव द्यायना म्हणून जुन्या अकाउंटने परत आलो😢
1
6
1,572
This song❤️‍🩹
Some songs don't get old. We just grow into them Happy Birthday Pritam 🎧✨
1
3
311
अभ्या_मित्रा retweeted
💔

The man who reigns over every playlist....it's Pritam Chakraborty's birthday today.Wishing him a very happy birthday! What are some of your favorite songs by him?
2
28
110
3,895
माझ्या आयुष्यात आतापर्यंत माझी एवढी एकसोबत प्रशंसा कोणीच कधी केली नव्हती
हा माणूस 1760 लफडी सांभाळून 2-3 सरकारी नोकऱ्या पास झाला आणि आमचे काही भोंदू मित्र 5 वर्ष झालं सदाशिव पेठेत घासतात तरी नालायकांना क्लर्क पण निघेना झाली 😤😤
3
152
ऑस्ट्रेलियाचा कीपर लय चिवट आहे🥶
70
Post a picture YOU took. Just a pic. No description
2
8
184
बेरोजगार पाहिजे होतो, दिवसभर वर्ल्ड कप पाहिला असता
4
11
489
ती: तुझ्या आयुष्यात दुसरी मुलगी पण आहे ना मी : तूच दुसरी आहेस
7
20
2,543
Aaj dupari dabun 3 tas zoploy😂
1
236
पहिल्या वर्षी पुस्तक वापरले नंतरदुसऱ्या वर्षापासून तर पुस्तकाचे एका पेजवर दोन पाने करून 6 युनिटचे xerox मारायचे आणि ते पण दोघांमध्ये वापरायचे 😭
Thanks all to Techmax Publications, because of you am here! ☺️🙏🏻 #Techmax #Book #Diploma #Engineering
2
6
757
my first movie in the theatre was Mi Shivajiraje Bhosale Boltoy! 🎬🍿[2009]
my first movie in the theatre was Yeh Jawaani Hai Deewani 🎬🍿 [ 2013]
2
1
11
1,018
अशी बायको भेटायला पाहिजे
working really hard to get rich so that i can gift my future husband a PS5
2
8
1,191
ह्या सगळ्या exam तर मी पण easily crack करू शकतो भेंडी... हिने करायचीच होती तर UPSC crack करायची होती ना😂
🚨 23-year-old Charu Pandey from Chhattisgarh cleared 19 competitive government examinations through self-study. 🙏 Exams cleared: SSC CGL, SSC CHSL, SSC MTS, SSC GD, SSC CPO, IBPS PO, IBPS Clerk, SBI PO, SBI Clerk, NTPC, Group D, Delhi Police, Chhattisgarh Sub-Inspector, Transport Sub-Inspector, and CG NHM posts.
5
28
3,885
इथल्या 2 लोकांनी ट्विटर वरचा आधीसारखा माहोल खराब करून टाकला
फ्रँकली स्पिकिंग, पण हल्ली ट्विटरवर पहिल्यासारखे राडे होत नाहीत. नाहीतर एक काळ असा होता की मी अनेक तीर ड्राफ्ट करून ते सोडण्यासाठी विकएंडची वाट पाहायचो. #भात्यातील_तीर
1
8
1,122
जेवण करता करता यांचं ट्विट वाचताना मी
रेड फ्लॅग्स नं २ १) मोठे आर्टिकल, लेख वाचायला कंटाळा येतो, तुम्ही वाचू शकत नाही, एक अर्धा पॅरा वाचला की सोडून द्यावेसे वाटते. २) कोणताही कार्यक्रम सुरू असताना, घरच्यांसोबत गप्पा मारताना, पिक्चर पाहतानासुद्धा मोबाईल चेक केल्याशिवाय राहवत नाही, करावाच लागतो. ३) तुम्हाला बोअर झाल्याची भावना निर्माण झाली तर तुम्हाला सर्वात पहिले तुमचा फोन आठवतो. ४) इंस्टाग्राम, फेबु, what's app हे तुमच्या मोबाईलवरील सर्वात जास्त वापरले गेलेले ॲप आहेत. ५) नाष्टा करताना, जेवताना तुम्हाला मोबाईल हातातच लागतो, त्याशिवाय जमतच नाही. ६) झोपेतून धडसे उठायच्या आधीच नकळत तुमचा हात मोबाईल शोधायला लागतो. ७) एकांतात शांततेत स्वतःसोबतच बसून किती काळ लोटला हे तुम्हाला आता आठवत सुद्धा नाही. ८) बोअर होणे सुरू व्हायच्या आत, तत्क्षणी तुम्ही सोशल मीडिया, रिल्स स्कोअर करून तो घालवता. ९) कोणतेही काम करत असताना ( अगदी नॉर्मल चर्चा करतानासुद्धा) तुम्ही लगेच आणि वारंवार विचलित होतात. १०) कोणतेही हातातले काम कधी एकदा संपते आणि कधी मोबाईल हातात घेऊन चेक करतो अशी मानसिक अवस्था प्रत्येक क्षणी असते. डॉ प्रशांत भामरे.
1
3
784
Excuse
Can drunk ppl ACTUALLY not control their actions or is it just an excuse to do some crazy bllshttt?
1
2
454
आज रात्री 2 पर्यंत जागणार आहे 😾😾
6
15
1,626
आजचा दिवस खूप बेक्कार होता, सिनियर सोबत वाजलं जरा, कामा related वगैरे... पण CR भरायचे चालू होते तर आमच्या ऑफिस/कॅडर मध्ये I am only one to get 9/10...I like this kinda professionalism...
1
26
1,699
आज मिलिंद काकांची "मस्त👍" अशी कमेंट नाही आली माझ्या आहाराच्या पोस्ट खाली... मला वाटतंय मी काहीतरी चुकीच खातोय 😢
1
414