सतत 12 वर्षे पंतप्रधान असण्यापेक्षा तुम्ही भारतासाठी काय केले?, मानवी विकास काय साधला?, तुमची वैचारिक उंची काय?, तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का? रचनात्मक कार्य म्हणजे काय हे तुम्हाला कळल्याचे तुमच्या कामातून दिसते का?हे फार महत्वाचे आहे. फोटोजीवी, प्रपोगंडानरेश, टेलिप्रॉमप्टर गुरु अश्या अनेक गोष्टींमध्ये सपेशल अपयशी आहे.