Joined July 2024
30 Photos and videos
#ऑपरेशन शोध २ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी! वांद्रे पोलिस स्टेशनच्या मिसिंग पथकाने हद्दीत गस्त घालत असताना ६ वर्षीय मुलगा एंजल याचा शोध घेतला. चौकशीअंती त्याच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्याला त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केले. #Mumbai Police #BandraPolice #MissingChild #Humanitarian
9
1
8
677
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Bandra Police Station, covering the route from Bandra Fort to Basera Bunglow - Bandra Fort Police officers, personnel’s,
8
1
6
557
Actor Naseeruddin Shah, Farhan Akhtar, Pravin dabas, Actress Preeti jhangiani, Neha pendse, sanvika and prominent citizens of Bandra along with around 600-700 participants took part in the #RunForUnity, celebrating his legacy of national integration and unity Sardar150@EktaDiwas
8
2
7
398
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वांद्रे पोलीस ठाणे हद्दीत वांद्रे किल्ला पासून बसेरा बंगलो ते वांद्रे किल्ला पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार #Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
7
1
5
251
ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, फरहान अख्तर, अभिनेते प्रवीण दबास , अभिनेत्री प्रीति झांगियानी, नेहा पेंडसे, अभिनेत्री सान्विका व प्रतिष्ठित नागरिक, असे एकूण 600-700 जणांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
6
1
4
212
वांद्रे पोलीस ठाणे हद्दीत हरवलेली लॅपटॉप बॅग पोलीस पथकाने तत्परतेने शोधून संबंधित इसमास परत दिली. वांद्रे पोलिसांचा जनसेवेसाठी असाच संवेदनशील आणि कार्यतत्पर दृष्टिकोन वाखाणण्याजोगा आहे. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone9Mumbai
7
4
236
"वांद्रे पोलीस ठाणे निर्भया पथकाने सेंट पेटिट स्कूल येथे विद्यार्थ्यांना गुड टच-बॅड टच, सायबर फ्रॉड प्रतिबंध व 'पोलीस काका- पोलीस दादा' संकल्पनेची माहिती देऊन जनजागृती केली. #StudentSafety #CyberAwareness" 👨‍🎓👩‍🎓@CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone9Mumbai
6
2
214
वांद्रे रेल्वे स्टाफच्या पुढाकाराने आणि वांद्रे पोलीस ठाण्याच्या सहकार्याने रेल्वे परिसर सुंदर, निर्मळ व्हावा या हेतूने स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone9Mumbai
6
1
4
179
आज ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वांद्रे पोलीस ठाणे हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांना भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन हेच आमचे खरे बळ आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone9Mumbai
5
1
3
160
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
पडद्यामागचे संरक्षक! मुख्य नियंत्रण कक्षातील महिला अधिकारी नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास तत्पर असतात. १०० / ११२/ १०३ या हेल्पलाईन क्रमांकावर येणारे निवेदन, तक्रार किंवा सूचना याबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी यासाठी त्या सदैव कर्तव्यदक्ष राहतात. नागरिकांना मिळालेल्या मदतीतून निर्माण होणारे समाधान हेच त्यांचे खरे बळ ठरते. #LifelineBehindHelpline #FirstToRespond
20
63
149
6,555
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
सायबर सुरक्षेसाठी 'ति'चे आवाहन! सायबर गुन्हे अंतर्गत १९३० या कक्षात कार्यरत असलेल्या महिला अंमलदार नेहमीच एका फोनकॉलवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असतात. सायबर फसवणूक झालेल्या नागरिकांचे हक्काचे पैसे त्यांना परत मिळवून देणे यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. सायबर घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी योग्य खबरदारी घ्या आणि मदत लागल्यास १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधा. #डायल_१९३० #GuardiansOfTheWeb #Navratri2025
महिला आणि मुलांच्या संरक्षणासाठी तत्पर ‘ती’! महिला व बाल अत्याचार प्रतिबंध शाखेतील महिला अंमलदार त्यांच्या कार्यात नेहमी सजग असतात. ज्या महिलांना न्याय आणि आधाराची गरज असते, त्यांच्यासाठी त्या तत्पर असतात. त्यांच्या समस्यांवर उपाय शोधणे आणि त्यांना सशक्त बनवणे हेच याचे मुख्य ध्येय आहे. प्रत्येक महिलेसाठी सुरक्षितता आणि विश्वास यांची हमी देणे हेच त्यांचे प्राधान्य आहे. #FightingCrimeAgainstWomen #Navratri2025
6
24
19
10,280
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
'ति’ची सवारी, संकटावर मात करी! मुंबईच्या रहदारीतून वाट काढत, मदतीसाठी वाट बघत असलेल्या गरजूंपासून ते हरवलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कुटुंबाशी भेट घडवून आणण्यांपर्यंतचा प्रवास नेहमीच कर्तव्याची साक्ष देणारा असतो. निर्भया पथकातील महिला अंमलदार म्हणजे फक्त वाहनचालक नव्हे तर संकटातून मार्ग काढणाऱ्या दिशादर्शक आहेत ज्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमीच तत्पर असतात. #तिचा_आधार #SheDrivesHope #Navratri2025
प्रतिकूल परिस्थितीतही खंबीर: गर्दीतही शांतता प्रस्थापित करण्यात माहीर मुंबईच्या दंगल नियंत्रण पोलीस दलातील (Riot Control Police) महिला कर्मचारी गर्दीला कशा प्रकारे हाताळतात, दडपशाहीचा वापर न करता, केवळ धैर्य, समजूतदारपणा आणि शौर्याच्या जोरावर कशा प्रकारे परिस्थिती नियंत्रणात आणतात, याविषयीचा अनुभव त्या येथे व्यक्त करत आहेत. कोणत्याही क्षणी उद्भवणाऱ्या अशांततेला रोखणे, संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करणे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे या त्यांच्या कामातील बारकावे आणि आव्हाने ऐकुया त्यांच्याकडूनच. #MumbaiPolice4All #RiotControlPolice #Navratri2025
4
18
23
8,000
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
To the 89 officials and staff retiring, your unwavering dedication, courage have been the steadfast pillars of a safer Mumbai. Through moments of challenge and calm alike, you upheld integrity and dignity in service. May the years ahead bring you the peace and fulfilment you so selflessly secured for others. #HappyRetirement #KhakiNeverRetires
11
53
269
17,038
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
मुंबईकरांनो, तुमच्या तक्रारी, सूचना ऐकून घेणे हे आमच्यासाठी कायम प्रथम कर्तव्य आहे! आज मुंबई पोलीस मुख्यालयात ७२ नागरिकांनी भेटून आपल्या तक्रारी आणि सूचना मला कळवल्या. आपल्याकडेही काही प्रश्न किंवा तक्रार असतील तर दर मंगळवारी दुपारी ३:३० वाजता माझ्याशी संवाद साधा. यासाठी कोणत्याही पूर्वपरवानगी आवश्यक नाही. #MeetCPOnTuesday #पोलीस_आयुक्त_अभ्यागत_भेट
16
39
116
8,224
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
Your concerns, Our Commitment! Today, Mumbaikars from different walks of life, visited Mumbai Police Headquarters to share their concerns, suggestions, and grievances. If you have any questions or want to raise any issues or concerns, you can meet me directly every Tuesday at 3:30 PM. No prior appointment needed. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
19
49
166
9,975
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
Every Rescue Sparks a New Beginning. From preventing trafficking and rescuing girls to ensuring they never return to such predicaments, Mumbai Police’s Anti-Human Trafficking Cell stands as a pillar of hope, rebuilding lives with dignity and second chances. #RebuildingLives #AntiHumanTraffickingUnit #Navratri2025
Vigilance That Keeps You Cyber Safe: 1930 Responders Stop the Scam Before They Steal. From swiftly freezing fraudulent transactions to securing Mumbaikars’ hard-earned money, Cyber Fraud Reporting Helpline 1930 responders shed light on the crucial steps they take to counter scams and protect Mumbaikars. #Dial1930 #GuardiansOfTheWeb #Navratri2025
5
49
43
10,777
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
तिच्या संरक्षणासाठी साहस आणि शक्तीने लढण्याचा संकल्प! शारदीय नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा! #नवरात्रौत्सव_२०२५
30
65
133
9,039
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
आपल्याकडे नोकरी करणाऱ्या इसमाने आपल्या सोने चांदीच्या दुकानातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून अंदाजे ₹ ४.०७ कोटी किंमतीची चोरी केल्याची तक्रार @Bhoiwada_PS येथे प्राप्त झाली. तांत्रिक मदतीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून सदर आरोपी व त्याच्या २ साथीदारांना पाली, राजस्थान येथून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून आत्तापर्यंत ७०% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. #MumbaiCaseFiles
12
20
3,730
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
Priceless smile restored! A senior citizen, who had lost 140 gm of gold saved for her daughter’s wedding, now beams with joy as @KanjurmargPS officials, through swift investigation and determination, recovered the ornaments in full and returned them to her. #MumbaiPolice4All
14
30
143
6,198
"वांद्रे पोलीस ठाणे पथकाने चिंबई मनपा पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांना गुड टच-बॅड टच, सायबर फ्रॉड प्रतिबंध व 'पोलीस काका- पोलीस दादा' संकल्पनेची माहिती देऊन जनजागृती केली. #StudentSafety #CyberAwareness" 👨‍🎓👩‍🎓@CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone9Mumbai
1
1
91