Joined December 2016
953 Photos and videos
#मुंबई मध्ये वैद्यकीय (औषध) उपचार घ्यायचा आहे? आपण मदत मिळवू शकता.
7
13
71
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
सुशील केडिया या माजोरड्या व्यापाऱ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अविनाश अभ्यंकर यांचं ठाम आणि सडेतोड प्रत्युत्तर…! #मराठी #महाराष्ट्र #MNSAdhikrut
229
387
2,150
72,928
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
सरकारने पुन्हा माय मराठीला धोका दिला! तिसऱ्या भाषेच्या नावाखाली हिंदी लादण्याचा कट ! २० विद्यार्थ्यांची अट म्हणजे पर्याय नव्हे, मराठीवर अन्यायच ! हा मराठी अस्मितेवर हल्ला आहे . #मायमराठी #अभिजातमराठी #हिंदीसक्तीनको #स्वायत्तमहाराष्ट्र
26
245
931
10,381
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
30 May 2025
#WATCH | Maharashtra | Female cadets celebrate after their 'Passing Out Parade’ held at Pune, which was reviewed by Mizoram Governor and former Chief of the Army Staff VK Singh The first batch of 17 female cadets graduated from the National Defence Academy (NDA) along with over 300 male cadets today.
234
273
2,266
541,495
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
शेवटी अत्यंत तीव्र झालेल्या हिंदी सक्तीच्या आंदोलन आणि जन आक्रोशानंतर नाईलाजाने का होईना पण त्यांनी हिंदी लादायचा निर्णय मागे घेतला, हे सर्व आपल्या मराठी लोकांच्या एकीमुळेच साध्य झाले, याचं सर्व श्रेय @ekikaranmarathi, @mnsadhikrut व आपल्या मराठी लोकांनाच जाते... #मराठी 🚩
35
25
211
5,864
#मराठी च हवे.
"मराठी गया तेल लगाने... " असं म्हणणाऱ्या एका आयटी कंपनीच्या मुजोर सुरक्षा रक्षकाच्या कानाखाली महाराष्ट्र सैनिकांनी आवाज काढला... #मराठी #MNSAdhikrut
2
143
महाराष्ट्रात मराठीच !
मराठी एकीकरण समिती काय करते राज्यात मराठीला तिचे स्थान मिळवून देते हिंदीचा आणि महाराष्ट्राचा संबंध नाही.. #महाराष्ट्रातमराठीच मराठी ऐवजी राज्यात हिंदी लादण्याचा प्रयत्न सुरू असून आपण वेळीच हे थांबविणे गरजेचे आहे.
1
109
#गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! हे नवे वर्ष सुख, समृद्धी, चैतन्य आणि आनंददायी जावो हीच सदिच्छा !!
1
5
222
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
शुभ भवतु नववर्षम् ॥🚩 सनातन नववर्ष शके १९४७, #चैत्र_शुक्ल_प्रतिपदा #विक्रम_संवत २०८२, विश्वावसु संवत्सरे अयं नूतन वर्षः भवत्कृते भवत्परिवारकृते च मंगलमयः क्षेमस्थैर्यारोग्यैश्वर्याभिर्वृध्दिकारकः भवतु इति प्रार्थना एवं शुभेच्छाः #gudhipadwa #गुढीपाडवा #गुढीपाडवा२०२५
1
13
57
6,306
छत्रपती शिवाजी महाराज चौक #डोंबिवली
3
336
👌
एअरटेल या टेलिकॉम कंपनीच्या कर्मचाऱ्याने उद्धटपणे मराठी बोलणार नाही असं सुनावल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झटका दिला आणि एअरटेल प्रशासन वठणीवर आलं. मराठी भाषेला कोणीही नख लावायचा प्रयत्न केला तर मनसे दणका अटळ आहे... #एअरटेल #मराठी #MNSAdhikrut
1
79
शासकीय कार्यालयात व्हिडीओ रिकॉर्डिंग करणे गुन्हा नाही.
1
4
265
इंटरनेट वर उपलब्ध असलेली #मराठी भाषा अभ्यासाची साधने
#मराठी_भाषा_गौरव_दिन इंटरनेट वर मला मिळालेली मराठी भाषा अभ्यासाची साधने pathakhospitalmiraj.in/srp/%…
2
3
175
क्रूर
Santosh Deshmukh Murder : हे फोटो तुम्हाला विचलित करतील! संतोष देशमुखांच्या हत्येचे मन्न सुन करणारे PHOTOS news18marathi.com/photogalle… #santoshdeshmukh #beednews
1
68
#मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित अभिजात मराठी अभिमान मराठी आंतरराष्ट्रीय मराठी मंचातर्फे मराठी भाषा गौरव दिन - कविता वाचन आणि अभिवाचनाची मैफिल सहभागी अमित वाईकर, उपसमन्वयक, थायलंड मेघना वर्तक, उपसमन्वयक,दुबई शिल्पा गडमडे -मुळे, उपसमन्वयक, जर्मनी
1
81
सूत्रसंचालन :- उत्तरा मोने
1
38
#महाराष्ट्र शासन | #मराठी भाषा विभाग आयोजित #मराठी_भाषा_गौरव_दिवस २०२५ पुरस्कार प्रदान सोहळा गुरुवार, दि. २७ फेब्रुवारी २०२५. स्थळ : गेटवे ऑफ इंडिया वेळ : सायं. ०५ वाजता #मराठीराजभाषादिवस *सोबत पुरस्कार विजेत्यांची सूची दिली आहे
1
112
चला तर, सामील होऊ या सारे.
सस्नेह जय महाराष्ट्र, येत्या २७ फेब्रुवारी २०२५ ला, मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवत आहे. हे पुस्तक प्रदर्शन चार दिवस म्हणजे २ मार्च २०२५ पर्यंत असेल. महाराष्ट्रातील सर्व नामांकित प्रकाशक या प्रदर्शनात त्यांची पुस्तकं घेऊन येत आहेत. मराठी साहित्याचं दर्शन घडवणारं हे सगळ्यात मोठं पुस्तक प्रदर्शन असेल याची मला खात्री आहे. या प्रदर्शनाचं औपचारिक उदघाट्न झाल्यावर काही मान्यवरांना बोलावून त्यांच्या आवडीची एक कविता त्यांनी म्हणावी असा विचार डोक्यात आला, आणि जवळपास १७ मान्यवरांशी मी बोललो आणि प्रत्येकाने आनंदाने या कल्पनेला होकार दिला. इतक्या मान्यवरांच्या मुखातून मराठी कविता ऐकणे हा एक अनुभव असेल तो प्रत्यक्ष अनुभवायला याच. पण, या पुस्तक प्रदर्शनाला, तुमच्या कुटुंबाला घेऊन नक्की या. आपली मराठी भाषा ही आपली ओळख आहे आणि आपली शक्ती पण. या भाषेत किती अफाट साहित्य आणि त्यातून विचार निर्माण झाला आहे हे पुढच्या पिढयांना कळायलाच हवं. आणि हे का करावं लागेल तर आजकाल दोन मराठी माणसं सुद्धा सर्रास एकमेकांशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात. असं का होतंय हे कळत नाही…मराठी उत्तम साहित्याची भाषा होतीच आणि ती परंपरा सुरु आहे ,पण मराठी ही आता ज्ञानची भाषा देखील व्हायला लागली आहे. जगभरातील अनेक उत्तमोत्तम पुस्तकं मराठीत येत आहेत, ज्यातून बदलत्या जगाचं भान येणं सहज शक्य आहे. हे आत्ताच पुढच्या पिढ्यांच्या मनात रुजवावं लागेल. आणि हे जर घडलं तर अजून ताकदीने लेखक, विचारवंत या भूमीत निर्माण होतील. मराठी माणसात वैश्विक दृष्टिकोन निर्माण व्हावा अशी आमची मनापासून इच्छा आहे, पण त्यासाठीची खिडकी ही मराठीची असावी. आणि म्हणूनच हे पुस्तक प्रदर्शन आयोजित करत आहोत. जरूर या प्रदर्शनाला भेट द्या. वाट बघतोय... राज ठाकरे ।
92