Joined February 2022
170 Photos and videos
समृद्धीच्या पथावर, जनकल्याणाच्या ध्येयासाठी सदैव तत्पर भारतीय जनता पार्टीचे शिलेदार. #एकच_पार्टी_जनकल्याणासाठी, #MahaVijay2024
1
5
31
1,608
BJP Solapur retweeted
🕛12.40pm | 25-05-2023 📍Solapur Airport | दु. १२.४० वा. | २५-०५-२०२३ 📍सोलापूर विमानतळ 🔸सोलापूर येथे आगमन 🔸Arrival at Solapur 🔸सोलापुर में आगमन #Solapur #Maharashtra
62
77
301
19,439
BJP Solapur retweeted
🕠 5.30pm | 25-05-2023 📍 Solapur | संध्या. ५ वा. |२५-०५-२०२३ 📍 सोलापूर. LIVE | भाजपा सोलापूर शहर व ग्रामीण जिल्हा संकल्प महाविजय कार्यकर्ता संमेलन @BJP4Maharashtra #BJP #Maharashtra #Solapur x.com/i/broadcasts/1OwxWwdnP…

42
202
687
20,439
BJP Solapur retweeted
🕐1.15pm | 25-05-2023 📍Solapur | दु. १.१५ वा. | २५-०५-२०२३ 📍सोलापूर. 🔸सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय नुतन इमारतीचा उदघाटन सोहळा. 🔸Inauguration Ceremony of Solapur Collector Office New Building. 🔸सोलापुर कलेक्टर कार्यालय नई बिल्डिंग का उद्घाटन समारोह #Solapur #Maharashtra
56
174
370
21,469
BJP Solapur retweeted
🎯सोलापूर महानगरपालिका व सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. यांनी विकसित केलेल्या प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा माझ्या हस्ते आज दुपारी झाला. हुतात्मा स्मृती मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे-पाटील, खासदार सर्वश्री डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, रणजितसिंहजी नाईक-निंबाळकर, आमदार सर्वश्री सुभाषजी देशमुख, विजयजी देशमुख, समाधान आवताडे, राम सातपुते, रणजितसिंहजी मोहीते-पाटील, वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि सोलापूरकर भगिनी-बंधू उपस्थित होते. ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ प्रदान केले. 🌺महानगरपालिका आणि सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून 4 चांगले प्रकल्प झाले. अतिशय सुंदर असे खेळाचे मैदान, सोलापूरची ओळख बनू शकेल असे प्रदर्शन केंद्र, मंडईचा पुनर्विकास आणि महापालिकेच्या अतिशय सुंदर इमारतीचा विकास या चारही प्रकल्पांचे लोकार्पण आज केले. 🤝मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ‘शासन आपल्या दारी’ हा प्रकल्प आपण सुरू केला. शासनाच्या सर्व विभागांना एकत्रित आणून लोकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न यातून आपण करत आहोत. या 2 महिन्यात सोलापूर जिल्ह्यातल्या 1.5 लाख नागरिकांना याचा थेट फायदा मिळाला आहे. त्यांची प्रमाणपत्रे किंवा त्यांचे लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम होत आहे. सगळ्या तालुक्यांमध्ये आपण मेळावे घेत आहोत ज्यातून लोकांना शासकीय कार्यालयाला चकरा मारण्याची आवश्यकता पडू नये . 💧नवीन सरकार आल्यानंतर आपण गतिशील निर्णय घेण्यास सुरुवात केली. सोलापूर शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मागच्या काळात समांतर जलवाहिनीचा निर्णय आपण घेतला. निविदा काढल्या. पण मध्यंतरी कोर्ट केस झाली. अनेक अडचणी आल्या थोडी बदमाशीही झाली. पण पालकमंत्री, खासदार व आपल्या आमदारांचा सातत्याने पाठपुरावा होता की हा प्रश्न सुटला पाहिजे. मीही सातत्याने याचा पाठपुरावा करत होतो. यातील सगळे प्रश्न आपण आता सोडवले आहेत. आता सुमारे 600 कोटी रुपयांची ही योजना पूर्णपणे मार्गी लागली आहे. ‘वर्क ऑर्डर’ आपण दिली आहे. पुढच्या 18 महिन्यात हे काम आपण पूर्ण करणार आहोत. हे काम झाल्यानंतर सोलापूर शहराची पिण्याच्या पाण्याची अडचण पूर्णपणे दूर झालेली आपल्याला पाहायला मिळेल. 💧ही योजना आता विस्तारली आहे. ती 270 एमएलडीची झाली असल्यामुळे ‘गॅप फंडिंग’ करावे लागणार आहे. त्यासाठी 394 कोटी रुपयांचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेने राज्य सरकारकडे पाठवलेला आहे मी आपल्याला अश्वस्त करतो की राज्य सरकार या प्रस्तावाला मान्यता देईल आणि 394 कोटी रुपये लवकरच उपलब्ध करुन दिले जातील. @RVikhePatil @drjaisiddeshwar @DeshmukSubhash @RamVSatpute @Ranjitsinhspeak @MP_Ranjeetsingh
25
124
194
9,759
BJP Solapur retweeted
🕒 2.55pm | 25-05-2023 📍 Solapur | दु. २.५५ वा. |२५-०५-२०२३ 📍सोलापूर. 🔸सोलापूर महानगरपालिका व सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन‍ लिमिटेड अंतर्गत झालेल्या प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा. 🔸Inauguration ceremony of projects under Solapur Municipal Corporation and Solapur City Development Corporation Limited. 🔸सोलापुर महानगर पालिका एवं सोलापुर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड के तहत विकास परियोजनाओं का उद्घाटन कार्यक्रम #solapur #Maharashtra
57
174
442
22,007
BJP Solapur retweeted
🪷भाजपा कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी आज दुपारी मला संवाद साधता आला. प्रचंड संख्येने भगिनी-बंधू आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलजी, खासदार सर्वश्री डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सर्वश्री सुभाषबापू देशमुख, विजय मालक देशमुख, समाधान आवताडे, रणजीतदादा मोहिते-पाटील, राम सातपुते तसेच प्रशांत मालक परिचारक, मकरंद देशपांडेजी, शहाजीबापू पवार आदी उपस्थित होते. अन्य पक्षांमधील कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला. त्यांचे स्वागत केले. कार्यकर्ता भगिनी बंधू व सोलापुरकरांशी संवाद साधला.
25
132
225
10,918
BJP Solapur retweeted
🕔4.45pm | 25-05-2023 📍 Solapur | संध्या. ४.४५ वा. |२५-०५-२०२३ 📍सोलापूर. 🔸भाजपा सोलापूर शहर व ग्रामीण जिल्हा संकल्प महाविजय कार्यकर्ता संमेलन 🔸BJP Solapur City and Rural District Sankalp Mahavijay Karyakarta Sammelan. 🔸भाजपा सोलापुर शहर एवं ग्रामीण जिला संकल्प महाविजय कार्यकर्ता सम्मेलन #BJP #Maharashtra #Solapur
49
172
498
23,840
माननीय प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे जी यांचे सोलापूरच्या पावन नगरीत सहर्ष स्वागत.....! @cbawankule @BJP4Maharashtra #welcome_to_solapur_bawankule_ji
1
4
95
BJP Solapur retweeted
केंद्रीय एम एस एम इ मंत्री नारायण राणे यांचे सोलापूर रेल्वे स्थानकावर आगमन झाले असता पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले... @MeNarayanRane @NiteshNRane @meNeeleshNRane
2
3
94
BJP Solapur retweeted
मा. उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूरच्या पावन नगरीत सहर्ष स्वागत....! आमचे नेते श्री @Dev_Fadnavis जी यांचे सोलापूर विमानतळावर आगमन झाले असता त्यांचे स्वागत केले यावेळी खासदार @drjaisiddeshwar जी, विभागीय संघटन महामंत्री श्री मकरंद देशपांडेजी उपस्थित होते .
2
6
91
भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर अनुसूचित जाती आघाडीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त परिसंवाद व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. @VikramDBjp @BJP4Maharashtra @cbawankule @Dev_Fadnavis
2
3
110
भारतरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सोलापूर भाजपा तर्फे कार्यालयात व पार्क चौक येथे अभिवादन करण्यात आले. @VikramDBjp @drjaisiddeshwar @MLAVIJAYSD
3
8
207
BJP Solapur retweeted
श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघ आयोजित " गारमेंट पार्क चर्चासत्र " या कार्यक्रमास अक्कलकोट रोड, MIDC येथे उपस्थिती लावली यावेळी उपस्थित सर्व गारमेंट उत्पादकांशी संवाद साधला. सर्व गारमेंट उत्पादकांना आव्हान केले की सर्वानी एकत्रित येऊन गारमेंट पार्क ची निर्मिती करून
1
5
40
928
BJP Solapur retweeted
भारतीय जनता पार्टी मध्य विधानसभा तर्फे सावरकर गौरव यात्रा उत्साहात : राहुल गांधींचा केला निषेध याप्रसंगी खा. डॉ.@drjaisiddeshwar, आ. @DeshmukSubhash, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra #सावरकर_गौरव_यात्रा
3
6
190
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #WomensDay
2
70
भाजपा सोलापूर शहर तर्फे कार्यकर्ता संवाद पार पडला यावेळी सोलापूर चे पालकमंत्री श्री @RVikhePatil खासदार @drjaisiddeshwar आमदार @DeshmukSubhash व शहराध्यक्ष श्री @VikramDBjp हे उपस्थित होते संवाद मेळाव्यामध्ये पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला व अडचणी जाणून घेतल्या.
2
6
94
BJP Solapur retweeted
सोलापूर ग्रामीण येथील अकलूज येथे माळशिरस मंडल कार्यकारणी बैठक पार पडली. तसेच मेघना इनामके, प्रतिभा गायकवाड यांना स्व. सुषमा स्वराज अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष, जिल्हा समन्वयक मंडळ अध्यक्ष तसेच इतर भाजप महिला पदाधिकारी उपस्थित होते.
8
41
394
BJP Solapur retweeted
धन्यवाद भाजपा सोलापूर जिल्हा... आजच्या पंढरपूर दौऱ्याची शोभा आपल्या उपस्थितीने खचितच वाढली आहे. आपले आशीर्वाद असेच कायम राहूदेत. दौऱ्याच्या धावपळीत प्रत्येकाला व्यक्तिगत भेटणे राहून गेले असेल तरी पक्षासाठी आपण घेत असलेल्या अपार मेहनतीचे कौतुकच आहे. @BjpSolapur
2
14
82
1,962