Joined April 2023
110 Photos and videos
In a sweeping review of arms licences across Pimpri Chinchwad, action has been taken against licence holders found in violation of prescribed conditions, while applications lacking sufficient grounds have been denied. 🔹 15 weapon licences cancelled 🔹 68 new applications rejected शस्त्र परवाना हा हक्क नाही, तर जबाबदारी आहे. परवानाधारकांकडून निर्धारित अटी व शर्तींचे सातत्याने पालन होत आहे की नाही, याचा नियमित आढावा घेतला जातो आणि कोणतीही उल्लंघने आढळल्यास परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते. #PCCityPolice
1
2
5
604
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर retweeted
पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांच्या एका महत्त्वपूर्ण यशस्वी कारवाईविषयी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, भा.पो.से. @CP_PCCity यांच्याकडून सविस्तर माहिती... Consistently among Maharashtra's leading commissionerates in cybercrime detection and investigation, Pimpri Chinchwad Police Commissionerate has now secured the arrest of Ganesh alias Saurabh Kale, one of biggest kingpins linked to an international cybercrime syndicate, following his deportation from Thailand pursuant to a Red Corner Notice and Look Out Notice initiated by us. 🔹Connected to 3 major cybercrime cases from our jurisdiction, including a ₹2.66 crore share market investment scam, besides cases in Mumbai and Telangana, he operated from Dubai before shifting to Thailand to evade extradition from where he was arrested to 🔹His interrogation is expected to uncover further links to international cybercrime syndicates and mule account operations. #PCCityPolice #LeadingInCyberDetections
12
3
25
1,905
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर retweeted
दारूबंदी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेतील एक महत्त्वपूर्ण अपडेट. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ९३ अंतर्गत विशेष प्रतिबंधात्मक कारवाई करत ४७ पुनरावृत्ती करणारे सराईत आरोपींना कारागृहात पाठविण्यात आले आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे: 🔹 Zone 1 : 24 accused 🔹 Zone 2 : 5 accused 🔹 Zone 3 : 10 accused 🔹 Zone 4 : 8 accused Strict and sustained action against illicit liquor trade and related criminal activities will continue. We will continue to share updates here. Continue to share tips regarding the illegal manufacture, storage, transportation or sale of liquor with our Anti-Bootlegging Cell on 77 98 100 112. #PCCityPolice
4
4
11
1,402
अवैध दारूच्या साखळीतील प्रत्येक दुव्यावर आता संयुक्त प्रहार. Held a joint coordination meeting today with senior officers from Pimpri Chinchwad Police, Pune Rural Police, Pune City Police, State Excise Department and the Food & Drug Administration to strengthen intelligence-sharing and coordinated enforcement against spurious liquor, illicit brewing and bootlegging networks. The meeting was attended by the SP Pune Rural, DCP Pune City, SP State Excise and Joint Commissioner Food & Drug Administration. #PCCityPolice
1
3
11
1,090
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर retweeted
✅ Action Continues. House occupied by the main accused and used for illegal liquor sale demolished following due process of law. आमच्या अवैध दारूविरोधी पथकाला ७७ ९८ १०० ११२ वर टिप्स देत रहा. कारवाईचे अपडेट्स आम्ही नियमितपणे तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. #PCCityPolice
3
2
8
900
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर retweeted
अवैध दारू निर्मिती, साठवणूक, वाहतूक किंवा विक्रीबाबत कोणतीही माहिती आमच्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या अवैध दारूविरोधी पथकाला [Anti-Bootlegging Cell] तात्काळ कळवा. प्रत्येक माहितीवर युद्धपातळीवर कारवाई करून अवैध व्यवसाय व त्यासाठी उभारलेल्या संरचना उद्ध्वस्त करण्यात येतील. 📞 अवैध दारूविरोधी पथक : ७७ ९८ १०० ११२ गेल्या ३ वर्षांपासून आमची पथके अशा अवैध व भेसळयुक्त दारूच्या अड्ड्यांवर सातत्याने कारवाई करून त्यांचे जाळे उद्ध्वस्त करीत आहोत. मात्र, भविष्यात अशा कोणत्याही दुर्दैवी घटना टाळण्यासाठी जमिनीवरील आमचे डोळे आणि कान म्हणून तुम्हीही महत्त्वाची भूमिका बजावू शकता. तुमची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. तुमची एक टीप, एखादा जीव वाचवू शकते. 🙏 #PCCityPolice
6
5
13
1,476
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर retweeted
महिलांसमोर विकृतपणा... लाज वाटली पाहिजे... थेट पोलीस कारवाई.⚠️ After coming across a video on social media showing a man performing an obscene act in front of a lady in public, our Pimpri Police Station team launched an intensive investigation. Despite absence of a CCTV at the said spot, they scanned 75 CCTVs in nearby vicinity, identified and arrested the accused; case registered under BNS 75(3). Let this be absolutely clear: Any obscene, lewd, or predatory act targeting women will invite fast, sustained, and strict legal action. There is zero space for such behaviour in our city. #PCCityPolice
9
8
62
7,627
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर retweeted
Stolen Property Recovered and Returned to Citizens दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या मोटारसायकल चोरी, घरफोडी व इतर चोरीच्या गुन्ह्यांचा सातत्यपूर्ण, पद्धतशीर व वेगवान तपास करत दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने विविध गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा करून मोठ्या प्रमाणात चोरीस गेलेला मुद्देमाल [मोबाईल, मोटारसायकली, सोन्याचे दागिने, टेम्पो व रोख रक्कम] हस्तगत केला असून तो मूळ मालकांना परत करण्यात आला आहे. 🔵 ₹५२,१९,८८० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत 🔵 एकूण २३ गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा नागरिकांनी वेळीच तक्रार नोंदवणे, सतर्क राहणे व पोलिसांना सहकार्य करणे हे गुन्ह्यांच्या तपासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. संशयास्पद हालचाली अथवा प्रकार आढळल्यास तात्काळ ११२ वर संपर्क साधा. #PCCityPolice
1
2
10
967
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर retweeted
⚖️ देहूरोड पोलीस स्टेशनच्या संपूर्ण तपास पथकाचे अभिनंदन. त्यांच्या सखोल तपास, पुराव्यावर आधारित कामकाज व प्रभावी पैरवीमुळे गुन्हा शाबीत होऊन आरोपींना कठोर शिक्षा झाली. Pimpri Chinchwad Police remains firmly committed to the safety, dignity, and justice of every woman. Strict and uncompromising legal action will be taken against anyone involved in crimes against women.
4
1
10
723
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर retweeted
पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची सूचना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (भा. पो. से.) यांच्या “पोलीस आयुक्तांची भेट” या उपक्रमाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. 🗓️ आता पुढे दर सोमवारी ⏰ दुपारी ३:०० ते ५:०० या वेळेत नागरिकांना त्यांच्या तक्रारी, समस्या आणि सूचना थेट मांडता येतील. 🔴हा बदल सोमवार, दि. ४ मे २०२६ पासून लागू नागरिकांनी कृपया नव्या वेळेची नोंद घ्यावी आणि उपक्रमाचा लाभ घ्यावा.
1
7
42
3,702
Honoured to share that our Pimpri-Chinchwad Police Commissionerate has been entrusted to host the 37th Maharashtra State Police Games 2027. This will be the first time our Commissionerate hosts these prestigious Games since its formation. मा.पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, श्री. सदानंद दाते [भा. पो. से.] @DGPMaharashtra यांचे या संधीबद्दल मनःपूर्वक आभार. आम्ही महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२७ चे सुयोग्य नियोजन करून एक उत्कृष्ट स्पर्धा आयोजित करण्यास कटीबद्ध आहोत. #PCCityPolice #MSPG2027
मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या ३६व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या उल्लेखनीय कामगिरीचा संक्षिप्त आढावा अभिमानाने सादर करत आहोत. 🥇 19 Gold | 🥈 18 Silver | 🥉 25 Bronze 🌟 PC Yamini Thakre bags the Best Athlete (Women) award for the 3rd consecutive year. 🏆 Pune City / Pimpri Chinchwad Women Police Team secured 1st Runner-Up in the Women General Championship. Both honours were presented by Hon. CM Shri Devendra Fadnavis ji @CMOMaharashtra, marking a proud milestone for our force. #PCCityPolice #MSPG2026 #RoadToMSPG2027
3
2
6
1,433
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. His ideals of equality, justice, and constitutional values continue to guide us in our service to society. Let us reaffirm our commitment to uphold these principles. #AmbedkarJayanti #PCCityPolice
1
1
17
1,078
मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली, मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयात आयोजित ‘वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची अर्धवार्षिक परिषद’ यामध्ये काल सहभागी झालो. In this half yearly conference of senior police officers, detailed discussions were held on strengthening law and order, promoting citizen-centric policing, and ensuring the effective implementation of technology-driven initiatives.
1
3
13
1,180
डिजिटल तंत्रज्ञानामुळे तक्रार निवारण अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी.. Digital Interventions are being introduced across the functioning and initiatives of the Pimpri Chinchwad Police Commissionerate @PCcityPolice to strengthen transparency and efficiency in citizen service. During yesterday's 'Meet the Police Commissioner' session, while citizens presented their grievances in person, all DCsP and above officers accompanied me in the grievance redressal process, and most importantly, all 24 Senior PIs and 6 ACsP joined VIRTUALLY. Whenever a complaint from a jurisdiction was raised, the concerned PI and ACP came on screen in real time, ensuring clear accountability and resolution. #PCCityPolice #MeetTheCP
5
1
12
1,286
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर retweeted
आज दुपारी ४.०० ते ६.०० या वेळेत 'पोलीस आयुक्तांची भेट' [Meet the Police Commissioner] या उपक्रमाचा पहिला दिवस यशस्वीपणे पार पडला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला असून, यासाठी कोणत्याही पूर्वनियोजित अपॉइंटमेंटची आवश्यकता नाही. 76 groups of citizens attended and shared their grievances and suggestions directly to Police Commissioner Vinoy Kumar Choubey IPS @CP_PCCity and all senior officers, ensuring prompt attention and necessary directions for resolution. #PCCityPolice #MeetTheCP
Meet the Police Commissioner – A Special Initiative for Citizens [No Prior Appointment Required] पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी व तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 📍 पोलीस आयुक्त कार्यालय, प्रेमलोक पार्क, चिंचवड 🗓️ दर सोमवार ⏰ दुपारी ४.०० ते सायं. ६.०० या उपक्रमादरम्यान पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, सर्व अपर पोलीस आयुक्त तसेच सर्व पोलीस उपायुक्त उपस्थित राहणार आहेत. नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, औद्योगिक प्रतिनिधी तसेच शहरातील अभ्यागत यांनी आपल्या सूचना, तक्रारी आणि अपेक्षा थेट मांडण्यासाठी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
1
12
1,658
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर retweeted
ऑपरेशन 'मुस्कान-१४' मध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. दि. २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत १२१ हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आले, ज्यामध्ये २७ मुले व ९४ मुलींचा समावेश आहे. Reuniting missing children safely with their families remains our highest priority. This heartening outcome was achieved only through the tireless and coordinated efforts of our officers and personnel. #OperationMuskan #PCCityPolice
3
15
752
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर retweeted
पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी मद्यपान करून वाहन चालवणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम राबवून कडक कारवाई अधिक तीव्र केली. 🔴 १,१०० वाहनांची तपासणी 🔴 २२१ नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई 🔴 ₹१०.९८ लाख दंड वसूल In a significant judgment reinforcing zero tolerance towards drunk driving, the Motor Vehicles Court awarded 15 days imprisonment and a ₹10,000 fine to an offender, sending a strong message that reckless driving will invite strict legal consequences. #PCCityPolice #RoadSafety #DrinkAndDrive
6
3
29
1,896
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर retweeted
देहूगाव येथे आज दिनांक ५ मार्च २०२६ रोजी संत तुकाराम महाराज यांच्या ३७८ व्या बीज सोहळ्यानिमित्त मोठ्या संख्येने भाविकांचे आगमन होत असून देहू नगरी भक्तिमय वातावरणात सजली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था व इतर सर्व आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे @CP_PCCity, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर व अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली यांनी देहू येथे भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली व उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. #PCCityPolice #SantTukaramMaharaj #Dehu
3
17
1,310
Meet the Police Commissioner – A Special Initiative for Citizens [No Prior Appointment Required] पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी व तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 📍 पोलीस आयुक्त कार्यालय, प्रेमलोक पार्क, चिंचवड 🗓️ दर सोमवार ⏰ दुपारी ४.०० ते सायं. ६.०० या उपक्रमादरम्यान पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, सर्व अपर पोलीस आयुक्त तसेच सर्व पोलीस उपायुक्त उपस्थित राहणार आहेत. नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, औद्योगिक प्रतिनिधी तसेच शहरातील अभ्यागत यांनी आपल्या सूचना, तक्रारी आणि अपेक्षा थेट मांडण्यासाठी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
8
16
60
5,624
काल पुण्यातील @Zendesk च्या ग्लोबल कॅपॅबिलिटीज सेंटरचे उद्घाटन मुख्य पाहुणे म्हणून करण्याचा सन्मान मला लाभला. Proud to welcome Zendesk to our city as they begin this exciting new chapter of innovation and growth. With 400 skilled professionals coming on board, this investment adds real strength to Pune’s growing reputation as a global technology and R&D hub. Wishing the Zendesk team continued success and a positive impact in the community. We at Pimpri Chinchwad Police also look forward to collaborating with them in the near future to strengthen the safety and sustainability ecosystem across the city. #PCCityPolice
2
8
598