आज सोमवार दि. १५ जून, संध्याकाळी ६ वा.
Dalit Panther: The Truth Underlined.
( अर्जुन डांगळे लिखित, माया पंडित भाषांतरित)
पुस्तकाचे प्रकाशन व चर्चा - संजीव खांडेकर, दिनकर गांगल, व पी साईनाथ.
: द पिपल्स ईम्प्रुवमेंट ट्रस्ट, गोकुळदास पास्ता लेन, दादर ( पूर्व) , ४०००१४.
अवश्य यावे 🙏🏼