नव्या पिढीचं नवं मनोरंजन!

Joined July 2010
18,133 Photos and videos
पहा, ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी’ दररोज संध्या. 7:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. बाईवर हात उचलणाऱ्या पुरुषांना मोहिनीने दिलाय सूचक संदेश. #MohiniOnColorsMarathi #Promo #ColorsMarathi
102
पहा, महारविवार 14 जून ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी’ संध्या.7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. लग्नाच्या मंडपात शालिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याचा प्रतापराव करणार अट्टाहास..मोहिनी-RK करणार त्याच्या खेळीवर पलटवार! #MohiniOnColorsMarathi #Promo #ColorsMarathi
51
पहा, नवा अध्याय 'जय जय स्वामी समर्थ - प्रारब्धाचा शिल्पकार ब्रम्हांडनायक', दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. प्रत्येक जीवाच्या प्रारब्धाची बदलते दिशा, जेव्हा स्वामींची होते कृपा! #JaiJaiSwamiSamartha #Promo #ColorsMarathi
40
संघ तोच. जिद्द तीच. विश्वास तोच.💙 पुन्हा एकदा कोट्यावधी भारतीयांच्या स्वप्नांना नवी उभारी देण्यासाठी मैदानात उतरलेल्या आपल्या विश्वविजेत्या संघाला भरभरून पाठिंबा देऊया! 🏆🇮🇳
1
2
109
ICC महिला #T20WorldCup 2026 ला 12 जूनपासून सुरुवात होत आहे आणि #INDvPAK सामना रविवार, 14 जून रोजी रंगणार आहे.
89
RK मोहिनीसोबत असं काही करणार जे ती कधीच विसरू शकणार नाही. पण ती घटना नेमकी काय असणार? पहा, ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी’ महारविवार, 14 जून संध्या. 7:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. #MohiniOnColorsMarathi #Promo #ColorsMarathi
70
राजगुरूंच्या घरातलं छवीचं स्थान घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शांभवीला अनिकेतने रोखलं. पहा 'मी जिंकून घेईन सारं', दररोज, संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. #MiJinkunGheinSara #Promo #ColorsMarathi
65
नव्या पिढीचं नवं मनोरंजन, आता नवीन वेळेत! पहा, ‘मी जिंकून घेईन सारं' दररोज संध्या. 7 वा., 'मोहिनी' दररोज संध्या. 7:30 वा., 'जय जय स्वामी समर्थ' दररोज रात्री 8 वा. आणि 'आई तुळजाभवानी' दररोज रात्री 8:45 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
1
70
सण सौभाग्याचा, बंध अतूट नात्याचा! कलर्स मराठीचा वटपौर्णिमा विशेष महासंगम. लवकरच... पहा, दररोज संध्या. 7 ते रात्री 9:45 वा. तुमच्या आवडत्या मालिका फक्त आपल्या कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. #ColorsMarathi #promo #VatPurnimaSpecial
34
स्त्रीही क्षणाची पत्नी असते, पण अनंत काळाची माता असते. तुळजाईच्या अवताराचे एकच ध्येय जनकल्याण! पहा, नवा अध्याय 'आई तुळजाभवानी’, दररोज, रात्री 8:45 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. #AaiTuljaBhawani #Promo #ColorsMarathi
35
छवी प्रतीकशी लग्नासाठी होकार देणार आणि अनिकेतवरील तिचं प्रेम अधुरंच राहणार? पहा महारविवार, 'मी जिंकून घेईन सारं', 7 जून, संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. #MiJinkunGheinSara #Promo #ColorsMarathi
47
पहा, 'जय जय स्वामी समर्थ, अध्याय महानिर्वाणाचा', दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. गायत्री बनून गंगा येणार, मागच्या जन्मात केलेल्या कर्माची शिक्षा गोवर्धनला मिळणार. #JaiJaiSwamiSamartha #Promo #ColorsMarathi
65
पहा, ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी' दररोज संध्या. 7:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. शालिनी आणि महेंद्रच्या लग्नात विघ्न येणार, प्रतापरावामुळे त्यांच्या नात्याचं सत्य सर्वांसमोर उघड होणार! #MohiniOnColorsMarathi #Promo #ColorsMarathi
89
पहा महारविवार, 'मी जिंकून घेईन सारं', 7 जून, एक तासाचा विशेष भाग, संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. #MiJinkunGheinSara #Promo #ColorsMarathi
42
RK चा पुढचा डाव नेमका काय असेल आणि त्याची किंमत मोहिनीला मोजावी लागणार? पहा, ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी' दररोज संध्या.7:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. #MohiniOnColorsMarathi #Promo #ColorsMarathi
80
छवीचं अनिकेतवर प्रेम आहे, हे कळताच वत्सलाच्या रागाचा पारा चढला! पहा 'मी जिंकून घेईन सारं', दररोज, संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. #MiJinkunGheinSara #Promo #ColorsMarathi
62
उजळणार अलौकिक विवाहाचा मंगलमय क्षण! पहा, 'आई तुळजाभवानी- अलौकिक विवाहाचा अद्भुत महिना’, 2 जून, रात्री 8:45 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. #AaiTuljaBhavani #Promo #ColorsMarathi
69
RK चा पुढचा डाव नेमका काय असेल आणि त्याची किंमत मोहिनीला मोजावी लागणार? पहा, ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी' दररोज संध्या.7:45 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. #MohiniOnColorsMarathi #Promo #ColorsMarathi
1
105
नियतीने दाखवलेल्या वाटेमुळे गंगाला आठवणार तिचा भूतकाळ! पहा, 'जय जय स्वामी समर्थ, अध्याय महानिर्वाणाचा', महागुरुवार, 28 मे रात्री 8:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. #JaiJaiSwamiSamartha #Promo #ColorsMarathi
79