Joined September 2019
11,394 Photos and videos
"चाटायची म्हणजे किती? जिभेलाही कधीतरी विश्रांती द्या! कालपर्यंत ज्यांच्यावर टीका केली, आज त्यांच्याच दारात नतमस्तक? राजकारणात भूमिका बदला, पण स्वाभिमान गहाण ठेवू नका." #MaharashtraPolitics #PoliticalHypocrisy #Rajkaran #Maharashtra #Shivsena #Congress #PoliticalDrama
1
20
"क्या बोलती पब्लिक? 🔥 भ्रष्टाचाराविरुद्ध कडक भूमिका आणि जनहितासाठी झटणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहूया!" #क्याबोलतीपब्लिक #तुकाराममुंढे #जनतेचाअधिकारी #SupportTukaramMundhe #MaharashtraVoice #FDACommissioner #PublicInterest #CleanAdministration
1
2
20
सँडहर्स्ट रोड समोरील नवरोजी हिल रोड क्र. ७ येथे अनधिकृत पार्किंग व फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. तात्पुरती नव्हे तर कायमस्वरूपी कारवाई करून रस्ता मोकळा करावा, ही विनंती. @mybmc @mybmcWardB @MTPHereToHelp @TawdeRitu @CMOMaharashtra
33
मलेशियाने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर निर्बंध लागू केले. मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही अशा निर्णयाचा गंभीरपणे विचार करावा. #महाराष्ट्र #बालसुरक्षा #SocialMedia #OnlineSafety #DigitalIndia #ProtectChildren #MaharashtraGovernment
17
@DongriPolice @MumbaiPolice @MTPHereToHelp डोंगरी पोलीस स्टेशन तसेच पायधुनी ट्राफिक विभागास विनंती की, नौरोजी हिल रोड क्र. ७ येथे No Entry बोर्ड लावण्यात यावा. स्टेशनसमोरील रस्ता असल्याने वाहतूक व नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक कारवाई करावी.
2
1
231
मनःपूर्वक अभिनंदन मा. खासदार नरेश म्हस्के साहेब! 💐 पहिल्याच खासदारकीच्या कार्यकाळात सलग दुसऱ्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार प्राप्त करणे ही ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. जनतेचा आवाज संसदेत प्रभावीपणे मांडत भविष्यातही असेच कार्य करत राहा, हार्दिक शुभेच्छा! 🚩 @nareshmhaske
29
आता फक्त शिवसेना retweeted
Replying to @rautsanjay61
2
5
264
आता फक्त शिवसेना retweeted
शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांचा हा एक व्हीडिओ सोशल मीडियावर जाणूनबुजून चुकीच्या माहितीसह व्हायरल केला जात आहे. हा व्हीडिओ वांद्रे पूर्वेकडील गरीबनगर इथला असल्याची खोटी माहिती पसरवली जात आहे. उलट हा व्हीडिओ काही महिने जुना असून तो मुंबई नजिकच्या दुसऱ्याच एका सार्वजनिक कार्यक्रमानंतरचा व्हीडिओ आहे. काही जण या व्हीडिओच्या अनुषंगाने एक फेक नरेटिव्ह एकनाथ शिंदे साहेबांबद्दल पसरवत आहेत. कारण, सध्या वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूला असलेली गरीबनगर ही मोठी अतिक्रमित झोपडपट्टी पाडण्याचे काम सुरू आहे. याचाच धागा पकडून ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवरील काही फेक अकाऊंट्स या जुन्या व्हीडिओचा थेट संबंध वांद्रे येथील अतिक्रमण कारवाईशी जोडत आहेत. सोशल मीडियावरील या फेक अकाऊंट्सनी गेल्या दोन - तीन दिवसांत हा व्हीडिओ जाणूनबुजून आणि फक्त राजकीय हेतूने व्हायरल केला असल्याची नोंद घ्यावी. #Shivsena #EknathShinde #mumbai #maharashtra #FakeAlert
2
32
83
4,870
आता फक्त शिवसेना retweeted
🔹मुंबईकर नागरिकांनी नदी / नाल्‍यांमध्‍ये घनकचरा, तरंगता कचरा आणि अवजड साहित्‍य टाकू नये असे नम्र आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे. #MyBMCUpdates
69
172
782
122,199
महापौर मॅडम, माझगाव अंजिरवाडी येथे जुना धोबीघाट परिसरात संबंधित यंत्रणेमार्फत कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी, अशी विनंती आहे. तपास झाल्यास वास्तव परिस्थिती समोर येईल. कृपया योग्य ती दखल घ्यावी. @mybmc @MumbaiPolice @CPMumbaiPolice @TawdeRitu @mybmcWardE @KiritSomaiya
1
55
सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशन परिसरात शेरिंग टॅक्सी चालकांकडून 5 मिनिटांच्या अंतरासाठीही प्रवाशांकडून जास्तीचे पैसे उकळले जात आहेत. स्थानिक पोलीस व वाहतूक विभागाकडे वारंवार तक्रारी होऊनही कारवाई होत नाही. कृपया तात्काळ लक्ष द्यावे. @MumbaiPolice @MTPHereToHelp #SandhurstRoad
1
125
127 Amir Ali Building, Shaida Marg, Dongri Charnal Opp. Aksha Bukhari Masjid येथे ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो होत असून रस्त्यावर सांडपाणी साचले आहे. नागरिकांना त्रास होत आहे. कृपया तात्काळ कारवाई करावी. @mybmc @mybmcWardB
1
152
🚨 वारंवार तक्रार करूनही डॉ. मस्करहंस रोड, अंजिरवाडी, अपोजिट हनुमान मंदिर येथील फुटपाथ अतिक्रमणावर कोणतीही कारवाई होत नाही. स्थानिक अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष व हप्तेखोरीमुळे बेकायदेशीर धंदे सुरूच आहेत. नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. तात्काळ चौकशी व कारवाई करावी. @mybmcWardE
3
1
154
ई-वार्ड कृपया तात्काळ दखल घ्यावी. डॉ. मस्करहंस रोड व चापची भिमजी रोड कॉर्नर येथे पाणी खाते व रोड खात्याने केलेले नवीन काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. मॅनहोल/रस्ता धोकादायक अवस्थेत असून मोठा अपघात होऊ शकतो. नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवा. @mybmc @mybmcWardE
64
🚨 डॉ. मस्करहंस रोड, अंजिरवाडी, अपोजिट हनुमान मंदिर येथे मेंदू वडा व नारळ विक्रेत्यांनी फुटपाथवर अतिक्रमण करून नागरिकांना त्रास निर्माण केला आहे. पादचारी रस्त्यावरून चालण्यास मजबूर आहेत. कृपया तात्काळ कारवाई करून अतिक्रमण हटवावे. @mybmcWardE @mybmc #Encroachment #Footpath
1
81
प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचे पाऊल नव्या दिशेकडे! 🚌✨ ​'आपली बस, आपली सेवा' अभियानाचा शुभारंभ! आता प्रवाशांना मिळणार अधिक चांगल्या सुविधा आणि सन्मान. ​#STMahamandal #MaharashtraState #MSRTC #STCorporation #AapliBus
1
39
इतिहास साक्षी आहे — विचार, श्रद्धा आणि संस्कृती यांचा अपमान कुणालाही मान्य नाही. आज समाज जागरूक आहे आणि प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्यास सक्षम आहे. जय श्री राम! 🚩 #जयश्रीराम #हिंदुत्व #संस्कृती #भारत #मराठी #Hindu #India #SocialAwareness
2
3
38