Data-led strategist | Brand builder | Communication architect | Transforming insights into impactful narratives.

Joined June 2010
4,364 Photos and videos
Pinned Tweet
The same “machinery” that attacked, defamed and relentlessly criticised #AjitPawar throughout his political career has now been reactivated… this time against his successor. Sad, but not surprising. पुरोगामी महाराष्ट्राचे टिमक्या वाजवणारे प्रत्यक्षात किती स्त्री-विरोधी मानसिकतेचे आहेत, हे अशा प्रसंगांतूनच पुन्हा पुन्हा उघड होतं. Sharing this video again. It holds true even today! #Dada ❤️
6
22
132
12,535
Deepali Prabhu retweeted
समर्पण.. संघर्ष.. संकल्प..! शिव - शाहू - फुले - आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराने, स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जनसेवेच्या संस्काराने, आपले प्रेरणास्थान लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाने साकार झालेला परिवार म्हणजे... "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" ! आपल्या परिवाराचा, आपल्या राष्ट्रवादीचा २७ वा वर्धापन दिन साजरा होत असताना मी या परिवाराची एक सदस्य असल्याचा मला अभिमान वाटतो. आपल्या कुटुंबप्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय श्रीमती सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.श्री. प्रफुल्ल पटेल साहेब, प्रदेशाध्यक्ष खा.श्री. सुनील तटकरे साहेब, ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.श्री. छगन भुजबळ साहेब, ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ.श्री. दिलीप वळसे पाटील साहेब, ज्येष्ठ नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. हसन मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाने, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी, तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस परिवार सदैव कार्यतत्पर आहे. समर्पण, संघर्ष व संकल्प या त्रिसूत्रीवर राष्ट्रवादी परिवाराची शतकोत्तर वाटचाल व्हावी याच सदिच्छा. राष्ट्रवादी परिवारातील सर्व ज्येष्ठांचे, सहकाऱ्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे व राष्ट्रवादीवर भरभरून प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे वर्धापन दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन ! @mahancpspeaks
4
10
27
1,073
Deepali Prabhu retweeted
स्वराज्याच्या भक्कम शिलेदाराची... शिवरायांच्या समर्पित मावळ्याची... रयतेच्या प्रामाणिक सेवेकर्‍याची... आठवण लाडक्या दादांची ❤️ #शिवराज्याभिषेक #रायगड #छत्रपतीशिवाजीमहाराज #ajitdada
4
9
35
1,214
Deepali Prabhu retweeted
१८ पगड जातींचा स्वाभिमान सिंहासनावर विराजमान झाला... शिवराज्याभिषेकाने सह्याद्री धन्य झाला ! स्वराज्याची राजधानी दुर्गराज किल्ले रायगड येथे झालेला "शिवराज्याभिषेक" ही त्या काळातील अत्यंत क्रांतिकारी आणि जनतेच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवणारी घटना होती. याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चक्रवर्ती सम्राट झाले, १८ पगड जातींचा स्वाभिमान सिंहासनावर विराजमान झाला. भारतातील इतर प्रदेशांमध्ये परकीय सत्ताधाऱ्यांचे मांडलिकत्व स्वीकारण्याची चढाओढ सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र मांडलिकत्व न पत्करता "रयतेचे राज्य" स्थापन केले. हे राज्य सर्वार्थाने कल्याणकारी होते. रयतेच्या राज्यात रयत सुखी असली पाहिजे, शेतकरी समृद्ध असला पाहिजे, माता - भगिनी सुरक्षित असल्या पाहिजेत, आपले राज्य सार्वभौम असले पाहिजे या विचारांच्या चौकटीत छत्रपतींचे स्वराज्य होते. विचारांची हीच चौकट स्वीकारून आपल्या महाराष्ट्राची यशस्वी वाटचाल सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला संस्कार जपणे, त्यांनी आपल्याला सुपूर्त केलेल्या स्वराज्याचा स्वाभिमानी बाणा कायम ठेवणे व स्वराज्याला प्रगतीच्या शिखरावर नेणे हे आपले कर्तव्य आणि हेच आपल्या सर्वांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन ! तुमचं आमचं नातं काय... जय जिजाऊ ! जय शिवराय ! #शिवराज्याभिषेक #शिवराज्याभिषेकदिन #ShivRajyabhishekDin #ChhatrapatiShivajiMaharaj #छत्रपतीशिवाजीमहाराज
5
11
37
1,473
Deepali Prabhu retweeted
Hear Their Silence. Heal Their Pain. Every child born into this world deserves love, safety and a future full of hope. Yet millions of innocent children continue to suffer the devastating consequences of conflict, violence and aggression. Let us strengthen our collective commitment to protecting children, safeguarding their rights, and ensuring that every child grows up in a secure and nurturing environment. #HearTheirSilence #ChildrenInConflict #ChildRights #internationaldayofinnocentchildrenvictimsofaggression
1
9
18
768
Deepali Prabhu retweeted
On a day Mamta Banerjee loses her party the Cong starts of a new innings in Karnataka with @DKShivakumar as CM & no women as ministers. The Cockroach Janata Party announces 3 spokies no women. Politics doesn’t change much when it comes to the patriarchy
27
43
273
15,481
Deepali Prabhu retweeted

9
17
1,038
Deepali Prabhu retweeted
The wobbly first ride. The scraped knees. The moment someone let go and you didn't fall. Your first bicycle wasn't just a toy; it was your first taste of freedom. Happy World Bicycle Day! Go find that feeling again. #WorldBicycleDay
1
10
29
1,132
Deepali Prabhu retweeted
महाराष्ट्राच्या पराक्रमी लेकीचा कौतुक सोहळा ! ठाणे येथील युवा गिर्यारोहक ग्रिहिथा स्नेहा सचिन विचारे हिने वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी भारतातल्या १६ राज्यांतील १६ सर्वोच्च शिखरे सर करण्याचा पराक्रम केला. "मिशन इंडिया समिट - १६ राज्ये, १६ शिखरे" या मोहिमेअंतर्गत अवघ्या ३२ दिवसांत ग्रिहिथाने हा इतिहास रचला. या अद्वितीय यशाबद्दल आज मंत्रालयातील दालनात तिचा विशेष सत्कार केला. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील महिलांना सशक्तिकरणाची प्रेरणा देणाऱ्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले व महिला व बालविकास विभागाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. #GrihithaVichare #trekker #AditiTatkare #mahrashtra #MissionIndiaSummit
1
13
33
2,378
Deepali Prabhu retweeted
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाचाही अर्ज बाद करण्यात आलेला नाही. या योजनेच्या पात्रता निकषांपैकी वयाचे, उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती संबंधित विभागांकडून प्राप्त झाली. तसेच, ज्या अर्जदारांच्या नावावर वाहन नोंदणी आहे अशाही अर्जदारांची माहिती RTO विभागाकडून प्राप्त झाली आहे. काही अर्जदार शासनाच्या इतर योजनांचेही लाभार्थी असल्याची बाब संबंधित विभागांकडून निदर्शनास आली आहे. तसेच काही अर्जदारांनी विहित कालावधीत e-KYC न केल्याने त्यांचा लाभ स्थगित झाला आहे. ज्या अर्जदारांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला व बालविकास विभागाकडे संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल याची मी ग्वाही देते. महाराष्ट्रातील एकाही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही ही आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांची भूमिका आहे. या दृष्टीने महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. #ladkibhainyojna #mukhyamantrimajiladkibhainyojna #adititatkare #maharashtra #wcd #ekyc
39
28
114
10,364
Deepali Prabhu retweeted
चंद्रपूर- गडचिरोली आणि अहिल्यानगरच्या जागेसाठी पवारांची #NCP नक्की कोणाला मदत करणार आहे? #महाराष्ट्र #राजकारण 🕺🏻
8
6
149
12,221
Deepali Prabhu retweeted
जगाच्या पाठीवर अनेक बलाढ्य शासक होऊन गेले, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कर्तृत्वाने आपलं वेगळेपण सिद्ध केलं. म्हणूनच कल्याणकारी, लोकाभिमुख प्रशासनाचा अभ्यास करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा अभ्यास करणं आजही कालसुसंगत ठरतं. महिला व बालविकास विभाग म्हणून महाराष्ट्रातील महिलांच्या, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असताना आम्हीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोकाभिमुख धोरणाला आदर्श मानून वाटचाल करत आहोत. जनहितासाठी जीवन समर्पित करणाऱ्या कल्याणकारी शासक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #अहिल्याबाई_होळकर
7
23
859
Maharashtra taking a pioneering step towards dignity, empowerment and inclusion for single women. 👏 #WomenEmpowerment #Maharashtra #AditiTatkare
Maharashtra Set To Become First State With Standalone Policy For Single Women Writes: @mayuganapatye | #Maharashtra #Women news18.com/india/maharashtra…
3
1
5
221
Deepali Prabhu retweeted
महाराष्ट्राच्या लेकीने सर केले पराक्रमाचे शिखर ! ठाणे येथील युवा गिर्यारोहक ग्रिहिथा विचारे हिने वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी भारतातल्या १६ राज्यांतील १६ सर्वोच्च शिखरे सर करण्याचा पराक्रम केला. "मिशन इंडिया समिट - १६ राज्ये, १६ शिखरे" या मोहिमेअंतर्गत अवघ्या ३२ दिवसांत ग्रिहिथाने हा इतिहास रचला. या मोहिमेच्या माध्यमातून ग्रिहिथाने "बेटी बचाओ, बेटी पढाओ" हा सामाजिक संदेश देशभर पोहोचवला. तिचा हा पराक्रम महाराष्ट्र सह संपूर्ण देशातील महिलांसाठी सशक्तिकरणाची प्रेरणा देणारा आहे. या यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन व पुढील असंख्य शिखरे सर करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा ! #congratulation #GrihithaVichare #MaharashtraPride #Adititatkare #MissionIndiaSummit #MountainClimbing
13
28
1,129
Deepali Prabhu retweeted
मी सामान्य माणूस नाही… मी रीलस्टार आहे ❤️
पुण्याजवळील जेजुरी टोलनाक्यावर रीलस्टार महेश मोटेची दादागिरी
36
29
421
24,692
Zero civic sense… 😖
Just why do we do this? Can’t help plugging my Substack piece about civic sense. We should do that as tourists too- should have added especially when abroad open.substack.com/pub/priyan…
2
1
1
235
#दादा 😔💔
1
2
5
211