Writer, director, actor & learner.

Joined July 2017
185 Photos and videos
आदिशक्ती आदिमाया संत मुक्ताईचा ज्ञानरुपी आशीर्वाद आपणा सर्वांना लाभू दे. हीच सच्चिदानंद अंबाबाई चरणी प्रार्थना! शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा! 🌸राम कृष्ण हरी🌸 @AAFilmsIndia Presents #ReshmaKundanThadani #DitheeProduction #SantDnyaneshwaranchiMuktaai #3Jan2025 #Navaratri
3
2
14
700
Digpal Lanjekar retweeted
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहोचवण्याचं शिवधनुष्य समर्थपणे पेलणारे ध्येयवादी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२३ जाहीर करण्यात आला आहे!
2
2
11
518
महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभाग, संबंधित अधिकारी आणि मला चांगल्या कामासाठी सतत बळ देणारे रसिक मायबाप यांना मनःपूर्वक धन्यवाद.. @SMungantiwar
चित्रपट सृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुढील पुरस्कार जाहिर करतांना मला अत्यंत आनंद होत आहे. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ अभिनेते श्री.शिवाजी साटम यांना आणि स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहिर करत आहोत. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२३, लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता श्री. दिग्पाल लांजेकर यांना आणि स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२३, जेष्ठ लेखक, दिग्दर्शक संकलक एन.चंद्रा यांना जाहीर करत आहोत. या सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचे हार्दिक अभिनंदन.!! राज्याचा सांस्कृतिक गौरव आपण सतत उंचावत राहावा आणि आई भवानीने तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य व उदंड यश द्यावे या शुभेच्छा. #MaharashtraGovernment #cultural #Awards #VShantaram #RajKapoor #SMUpdate
6
21
779
शिव तो निवृत्ती । विष्णू ज्ञानदेव पाही सोपान तो ब्रह्मा । मूळ माया मुक्ताई ।। संत ज्ञानेश्वरांच्या दिव्य कुटुंबाची कथा सांगायला येत आहे त्यांची लाडकी बहीण …. 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' घेऊया दिव्यत्वाचे प्रथम दर्शन (Teaser) 2 ऑगस्टपासून चित्रपटगृहात. 🌸||राम कृष्ण हरी||🌸
5
13
66
1,531
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची चिमुकली पण आभाळ व्यापून उरणारी बहीण मुक्ताई … तिच्या दिव्यदृष्टीने पाहिलेली ज्ञानेश्वरांच्या दैवी कुटुंबाची कथा ! A A Films Presents #Muktaai #June2024 A Film By - Digpal Lanjekar @AAFilmsIndia #DigpalLanjekar @muktaaifilm #मुक्ताई #MarathiMovie
3
15
139
4,679
भेटूया आज रात्री ९ वाजता गप्पा मारायला.... रावसाहेबांचा कट्टा वर..
🚩🚩शिवरायांचे चरीत्र शिवराज अष्टकाच्या रुपाने आपल्यासमोर मांडणारे श्री दिगपाल लांजेकर यांच्याशी संवाद - रावसाहेब स्पेसेस वर. 🚩🚩 दि. २७ सप्टें. रात्री ९ लिंक पहिल्या कमेंट मध्ये. #रावसाहेब
1
14
86
5,911
उजळला तेजाने, पुरंदराचा माथा सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा शत्रू होई परास्त, असा ज्याचा गनिमी कावा शिवशंभूचा अवतार जणू अवतरला 'शिवरायांचा छावा' छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट 'शिवरायांचा छावा!' शिवरायांचा छावा, १६ फेब्रुवारी २०२४
24
64
304
11,208
सादरकर्ते, श्री शिवराज अष्टकाचे लेखक दिग्दर्शक श्री दिग्पाल लांजेकर, मल्हार पिक्चर्स कंपनी आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट. #शिवरायांचाछावा @ChhavaTheFilm #ShivrayanchaChhava #Chhava #ShivrayanchaChhavaOn16Feb #ChhatrapatiSambhajiMaharaj
3
1
18
1,416
इथल्या मातीचा कन अन कन सवतंत्र ठिवन्यासाठी या मालुसऱ्याच्या अंगातला रक्ताचा श्येवटचा थ्येंब बी गळंल… 'सुभेदार' २५ ऑगस्टपासून सर्व चित्रपटगृहांत. bit.ly/SubhedarBMS @subhedarthefilm #सुभेदार #Subhedar25August #DigpalLanjekar @mrinal_kulkarni #ChinmayMandlekar #AjayPurkar
18
44
216
8,035
समद्या रहाळाला सांगा.. त्यो उदेभान जर शेर असलं तर राजांकडं त्याच्यापरिस सव्वाशेर हायती.. #सुभेदार #Subhedar25August #Subhedar bit.ly/SubhedarBMS #Digpallanjekar @mrinal_kulkarni #ChinmayMandlekar #AjayPurkar #SameerDharmadhikari #AbhijeetShwetchandra
9
52
306
8,408
तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सुभेदार टिझर Youtube वर काल दिवसभर संपूर्ण भारतात क्रमांक २ वर ट्रेंडींग होते! मन:पूर्वक धन्यवाद 🚩 #सुभेदार #SubhedarTeaser #Subhedar25August #Subhedar #Digpallanjekar @mrinal_kulkarni #ChinmayMandlekar #AjayPurkar bit.ly/SubhedarTeaser
9
20
215
5,617
आई भवानीच्या चरणी अर्पण करत आहोत श्री शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प 'सुभेदार' ! २५ ऑगस्ट ला गाजणार सिंहगडाचा पोवाडा.. #सुभेदार #SubhedarTeaser Out Now #Subhedar25August #Subhedar #DigpalLanjekar @mrinal_kulkarni #ChinmayMandlekar #AjayPurkar bit.ly/SubhedarTeaser

16
35
181
5,640