Skills, Employment, Entrepreneurship & Innovation Department, Government of Maharashtra invites eligible empaneled organizations to apply for RFP
Apply online: kaushalya.mahaswayam.gov.in/
Start: 12 May 2026, 5 PM
Last Date: 25 May 2026, 5 PM
A POSH training session was held on 21 April 2026 at DAKSH Hall, Mumbai, with participation from department, reinforcing commitment to safe and respectful workplaces.
Conducted by Smt. Snehal Velkar for all employees.
Your Voice Matters!
Maharashtra is shaping its State Skill Policy to make training more future-ready, industry-aligned, and impactful.
• Employability
• Industry partnerships
• Entrepreneurship
• Future sectors
Access the draft policy here:
kaushalya.mahaswayam.gov.in
(Check the Notice section)
Submit your inputs in the prescribed format at:
mhskillpolicy@mssds.in
Last date: 20 March 2026
Let’s collaborate to build a skilled, empowered, and future-ready Maharashtra
The @MSInSociety (MSInS) was delighted to host the Abu Dhabi Delegation from the @KFED_Official | صندوق خليفة for Enterprise Development (KFED), UAE, for an insightful interaction strengthening innovation and entrepreneurship ties.
Key highlights of the interaction:
• Strengthening collaboration to boost Maharashtra’s startup and innovation ecosystem
• Discussions on policy support, funding models, and opportunities for joint programs.
KFED shared initiatives such as:
– The Abu Dhabi Champion Procurement Program
– An AI platform connecting startups with global CFOs and CEOs
– Plans for satellite offices in cybersecurity
– Support programs for gaming and creative-tech startups.
ACS Smt. Manisha Verma emphasized exploring MoUs, partnership models, and innovation-driven cooperation. Financial partners and corporate stakeholders of MSInS added insights on investment readiness and scaling opportunities.
This exchange reflects a shared commitment to deeper collaboration and new opportunities for innovators across Maharashtra and the UAE.
📍पत्रकार परिषद | मंत्रालय, मुंबई
महाराष्ट्रातील युवकांना आत्मनिर्भरतेकडे नेणारा नवा टप्पा!
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते “मुख्यमंत्री अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम” या उपक्रमाचे ८ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. यासंबंधी आज पत्रकार परिषद घेतली.
या कार्यक्रमांतर्गत राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये एकूण २,५०६ तुकड्या सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून चालू वर्षात ७५,००० प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून, पुढील वर्षापासून ही संख्या ५ लाख प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत वाढविण्याचा संकल्प विभागाने केला आहे.
माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातून "आत्मनिर्भर भारत" याच दिशेने हे पाऊल असणार आहे.
@narendramodi@dev_fadnavis@GoM_SEEID#ITI#SkillDevelopment#PressConference#Mumbai#Mantralaya#Maharahstra
📍नवी मुंबई
पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ या उपक्रमाचा शुभारंभ!
मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमामुळे राज्यातील युवकांना आधुनिक उद्योग सुसंगत प्रशिक्षणाची नवी दारे उघडली आहेत.
७५,००० हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य देण्याच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या कौशल्य क्रांतीला नवे बळ मिळणार आहे.
@narendramodi@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@GoM_SEEID#ViksitMumbai#NarendraModi#ITI#SkillDevelopment#Maharashtra#NaviMumbai
कौशल्य विकास हा भारताच्या आत्म्याशी जोडलेला विषय आहे आणि माझा वैयक्तिक आवडता विभाग देखील आहे.
आगामी काळात कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करून युवकांना आत्मनिर्भर बनविण्याचा आमचा संकल्प आहे.
@GoM_SEEID@BJP4Maharashtra#ITI#SkillDevelopment#MPLodha#Maharashtra#Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई महानगराला वाहतूकीच्या दृष्टीने सुगम बनविणाऱ्या अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांचे लोकार्पण संपन्न झाले. या विविध प्रकल्पांची विस्तृत माहिती देणारी ही AV...
@narendramodi@Dev_Fadnavis#Maharashtra#ViksitMumbai4ViksitBharat#ViksitMumbai
महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी ऐतिहासिक ठरलेला दिवस! 🚀
✅ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण
✅ मुंबई मेट्रो लाईन-३ (ॲक्वा लाईन कॉरिडोर) ची सुरुवात
✅ 'मुंबई वन' ॲपचे अनावरण
✅ ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’चा शुभारंभ
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आज मुंबईसह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या नव्या अध्यायाची सुरुवात झाली.
@narendramodi@Dev_Fadnavis#ViksitMumbai#NarendraModi#SkillDevelopment#Maharashtra#NaviMumbaiAirport
📍मंत्रालय, मुंबई
आज मंत्रालयात कौशल्य विकास विभागाच्या वतीने 511 ग्रामीण स्किल सेंटर संस्थांच्या प्रमुखांबरोबर ऑनलाईन बैठक घेतली.
ग्रामीण युवक-युवतींना रोजगाराच्या व उद्योगाच्या नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
@GoM_SEEID#SkillDevelopment#RuralEmpowerment#MPLodha#Mantralaya
ये समय भारत के नौजवानों के लिए अनगिनत अवसरों का समय है। कुछ समय पहले ही देश की अनेक ITI को इंडस्ट्री से जोड़ने के लिए 60,000 करोड़ रुपये की पीएम सेतु योजना शुरू की गई है।
आज से महाराष्ट्र सरकार ने सैकड़ों ITI और तकनीकी स्कूलों में नए प्रोग्राम का शुभारंभ किया है।
इससे स्कूलों में पढ़ने वाले बच्चों को ड्रोन, सोलर एनर्जी, ग्रीन हाइड्रोजन जैसी अनगिनत नई टेक्नॉलॉजी की ट्रेनिंग मिल पाएगी। मैं महाराष्ट्र के युवाओं को बहुत-बहुत शुभकामनाएं देता हूं।
-माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी
@narendramodi@dev_Fadnavis@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@GoM_SEEID#ViksitMumbai#NarendraModi#ITI#SkillDevelopment#Maharashtra#NaviMumbai
⸻
Lively discussion at Mumbai RisingForum with @kdhavse Advisor (Investments & Strategy) to HonCM & VikramKumar, Addl.Commr.MMRDA.Spoke on good governance is bedrock for economic growth and govt’s efforts to deregulate, decriminalise and reduce compliance costs for businesses.
आयटीआयला जागतिक दर्जाचे कौशल्य केंद्र बनवणार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाची आढावा बैठक पार पडली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले की, आयटीआयमार्फत राबविले जाणारे अल्पकालीन अभ्यासक्रम अधिक प्रभावीपणे अंमलात आणावेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ लक्षात घेऊन त्याला अनुरुप अभ्यासक्रम प्रशिक्षणात समाविष्ट करावेत. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसोबतच खासगी औद्योगिक प्रशिक्षणासाठी सक्षम आणि सुसज्ज यंत्रणा उभारावी. तसेच प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या सर्व सामंजस्य करारांचा आढावा 'सीएम डॅशबोर्ड'वर नियमितपणे घेण्यात यावा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, परदेशात कुशल मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. हे लक्षात घेऊन विभागाने काळानुरूप आवश्यक अभ्यासक्रम सुरू करावेत. रोजगारवाढीसाठी करण्यात आलेल्या सामंजस्य करारांची अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारली जावी. कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यापासून ते अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंतची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवून तिचे परीक्षण व्हावे. शासकीय आयटीआयचे जागतिक दर्जाच्या कौशल्य केंद्रांमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात तसेच 'मित्र' (महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन) कडून मार्गदर्शनही घ्यावे, अशा सूचना देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@MPLodha@GoM_SEEID#Maharashtra#DevendraFadnavis#Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी आणि महिंद्रा & महिंद्रा लिमिटेड यांच्यात करार
@Dev_Fadnavis@MPLodha@GoM_SEEID@MahindraRise